संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज, सोमवारी मतदान होत आहे. विधानसभेच्या २८८ जागा तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार असून, ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होणार आहे. विधानसभेसाठी मतदानाला...
Read Moreसणासुदीच्या काळात मोठय़ा प्रमाणात खाद्यतेलात भेसळ होत असल्याच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासन विभागाने शहरातील मोठय़ा तेल व्यापाऱ्यांवर धाड टाकून सात लाख ९ हजार रुपयांचा खाद्य तेलाचा साठा जप्त केला आहे. या तेलाचे नमुने पुढील तपासाकरीता प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत. काही दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपला असून यावेळी...
Read Moreनिवडणुकीवर डोळा ठेवून ग्रामविकास खात्याने जुलै महिन्यात सरपंच मेळावा घेऊन त्यांच्या मानधनवाढीची घोषणा केली. त्यानंतर लगेच रक्कमही त्यांच्या खात्यात जमा केली. मात्र त्यानंतर तब्बल तीन महिन्यांपासून अनेकांना मानधन मिळाले नाही. त्यामुळे सरकारवर फसवणुकीचा आरोप होत आहे. जुलै महिन्यात शिर्डी येथे राज्यस्तरीय सरपंच परिषद झाली. त्यात सुमारे पन्नास हजार सरपंच...
Read More- 188 Views
- October 20, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on दारुच्या नशेत धाकट्या भावाचा खून, गळफास घेतल्याचा केला बनाव
जळगावच्या पिंप्राळा हुडको परिसरात दारूच्या नशेत असताना झालेल्या किरकोळ वादातून एकाने आपल्या सख्ख्या लहान भावाचा निर्घृण खून केला. हा धक्कादायक प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. मिळालेल्या माहितीनुसार, हुडको परिसरात मातंगवाडय़ात प्रल्हाद मरसाळे कुटूंब राहते. जय (३५) आणि दीपक (२५) हे दोघे भाऊ एकत्र राहत होते. जयला दारुचे व्यसन होते....
Read Moreपुण्यातील कात्रज बायपास रोडवरील मंतरवाडी चौकाजवळील इलेक्ट्रॉनिक कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत कंपनी जळून खाक झाली आहे. अग्नीशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज बायपास रोडवरील मंतरवाडी चौकाजवळ इलेक्ट्रॉनिक कंपनी आहे. त्या कंपनीला पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीने काही मिनिटात रौद्ररूप धारण केले. या आगीमध्ये...
Read Moreविधासभा निवडणुकीचा फटका पाळीव प्राण्यांना बसत असल्याचं समोर आलं आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी निवडणुकीचे कारण पुढे करत पाळीव मयत कुत्र्याचे दफन करण्यास नकार दिला आहे. याबद्दल त्यांच्याशी संवाद साधला असता आज रविवार असल्याने खोदकाम करणारे कर्मचारी सुट्टीवर असून अनेकजण निवडणुकीच्या कामकाजात व्यस्त असल्याचे त्यांनी सांगितले आहे. प्रदीप गायकवाड यांच्या...
Read Moreअमरावती हॉटेल अॅ,न्ड रेस्टॉरंट असोसिएशनने मतदान करणाऱ्यांसाठी मतदानाच्या दिवशी बिलावर दहा टक्के सूट देण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी मतदान केल्याची बोटावरील शाईची खूण दाखवावी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मतदार जनजागृती करण्याच्या दृष्टीने महापालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद हा निर्णय घेतला आहे. जिल्हानधिकारी शैलेश नवाल व अमरावती महापालिका आयुक्त संजय...
Read Moreपाकिस्तानी फायरिंग का मुंहतोड़ जवाब देते हुए भारतीय सेना ने PoK में आतंकियों के ठिकानों पर बड़ी कार्रवाई को अंजाम दिया है. भारतीय सेना के जरिए की गई इस कार्रवाई में आतंकी ठिकानों को काफी नुकसान पहुंचा है. इस हमले को अंजाम देने के लिए सेना ने आर्टिलरी गन...
Read MoreThe Indian Railways will compensate passengers of Lucknow-New Delhi Tejas Express who were on board on Saturday with Rs 250 each. The train got delayed for about two hours in both the directions. Nearly, 451 passengers took the train from Lucknow and 500 boarded the train from New Delhi....
Read Moreकोल्हापुरात उजळाईवाडी उड्डाणपूल स्फोटकांचं गूढ वाढले आहे. काल झालेल्या स्फोटानंतर आता परिसरातल्या नाल्यात स्फोटकांनी भरलेल्या आणखी ३ पिशव्या सापडल्या आहेत. बॉम्बशोधक पथकाने ही स्फोटकं हस्तगत करून चाचणीसाठी पाठवली आहेत. काल उजळाईवाडी उड्डाण पूलाखाली झालेल्या स्फोटात ट्रक चालक दत्तात्रय पाटील यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांना उजळाईवाडी उड्डाण पूलाजवळ शोधमोहीम राबवत...
Read More