Menu
36078fghgf-odisha-rape-news

हैदराबाद आणि उन्नाव बलात्कार प्रकरणावरून देशभरात संतापाचे वातावरण असतानाच नागपूरात असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील कळमेश्वर परिसरातील शेतात एका पाच वर्षीय चिमुरडीचा दगडाने ठेचलेला मृतदेह आढळून आला. या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेच्या बालवाडीत शिकणारी ही मुलगी गुरुवारपासून बेपत्ता होती. तेव्हापासून पोलिसांकडून...

Read More
car-naadwwdadwew

भरधाव वेगात असलेल्या ‘ऑडी’ने भर रस्त्यातच अचानक पेट घेतल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या घटनेत ही लाखमोलाची कार अक्षरशा जळून खाक झाली. सुदैवाने कारचे मालक अनिल भारती हे वेळीच कारमधून बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी होत आग आटोक्यात आणली. शॉर्टसर्किटमुळे कारने पेट घेतला असल्याची माहिती अग्निशमन...

Read More
Untitled-awddwadaw13-3

स्वत:मधील सर्जनशील कलेला रंगभूमीची जोड देऊन वैविध्यपूर्ण एकांकिका सादर करण्याचा प्रयत्न ठाणे विभागातील विविध महाविद्यालयांच्या कलाकारांनी ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मंचावरून केला. शनिवारी या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा पहिला टप्पा झाल्यानंतर दुसरा टप्पा रविवारी मोठय़ा उत्साहात पार पडला. ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेच्या ठाणे विभागातील दोन टप्प्यांत भाग घेतलेल्या...

Read More
360781-2718fghfdhavthackeray700

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील नियोजित स्मारकासाठी एकही झाड तोडू नका, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री फोनवरून चंद्रकांत खैरे, औरंगाबादचे नागपूर नंदू घोडले आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी हा आदेश दिल्याचे समजते. त्यामुळे आता बाळासाहेबांच्या स्मारकासाठी प्रियदर्शनी...

Read More
Untiawdtled-39

वाहनात क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी, नियमबाह्य़ रचना अशी शालेय विद्यार्थ्यांची अनधिकृत वाहतूक सर्रास सुरू आहे. वाहतूक नियमन विभागाने अशा वाहनांवर कारवाई सुरू केली असली तरी त्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचा आक्षेप घेण्यात येत आहे. विद्यार्थी वाहतुकीचा विषय गेले अनेक वर्षे गाजत आहे. नियम, कायदे झाले तरीही वाहनांमध्ये कोंबलेले विद्यार्थी, विद्यार्थ्यांना घेऊन...

Read More
crimawdawdawde-13

घरगुती कलह विकोपाला गेल्यानंतर जन्मदात्या वडिलांकडून मुलाची हत्या झाल्याची घटना चंद्रपुरात घडली आहे. हत्या केल्यानंतर स्वतः वडिलांनी पोलिसांत जाऊन आत्मसमर्पण केलं आहे. बल्लारपूर येथील विद्यानगर वॉर्डात ही थरारक घटना सकाळी घडली. राहुल सोपान नगराळे (वय ४२) असं मृतकाचे नाव आहे तर सोपान नगराळे (वय ७४) असे आरोपी पित्याचे नाव...

Read More
waadwwdaadwadwter-2

पिसे उदंचन केंद्रातील दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत असल्यामुळे ७ ते १३ डिसेंबर या कालावधीत मुंबईतील पाणीपुरवठय़ात १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. पिसे उदंचन केंद्रात न्यूमॅटिक गेट सिस्टीमची दुरुस्ती करण्यात येणार आहे. हे काम ३ डिसेंबर रोजी हाती...

Read More
delawddwadwahi2

राजधनी दिल्लीतील एका फॅक्ट्रीला आज सकाळी भीषण आग लागल्याची घडली. यामध्ये आतापर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी आहेत. शिवाय अनेकांना वाचवण्यात यश आले आहे. आगीत होरपळलेल्यांना तातडीने रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे, मात्र त्यामधील काहींची परिस्थिती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयाच्यावतीने...

Read More
tanhdfgfdaji

‘हर मराठा पागल है शिवाजी महाराज का और भगवे का!’ अशा दमदार डायलॉगसह ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित ट्रेलर अलीकडेच प्रदर्शित झाला आणि त्यानं वाहवा मिळवली. अजय देवगणची मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट हिंदीसोबत आता मराठीतही प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘आधी लगीन कोंढाण्याचं मग आमच्या रायबाचं’, असं...

Read More
kashmsdfir-308_6 (1)

Indian-American Congresswoman Pramila Jayapal has introduced a Congressional resolution urging India to end the restrictions on communications in Jammu and Kashmir as swiftly as possible and preserve religious freedom for all residents. The resolution, introduced in the House of Representatives after several weeks of efforts by Jayapal on Friday,...

Read More
Translate »