राफेल विमानाची पूजा करताना दोन लिंब ठेवल्यावरून मोदी सरकारवर टीका होऊ लागली आहे. सोशल मीडियात यावर मीम्स व्हायरल होत असून, एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही सरकारवर तोफ डागली आहे. “नवीन राफेल विमानाच्या चाकाखाली दोन लिंब ठेवली. ते लिंब भारताचे नाही तर पॅरिसचे होते. राफेल घेताहेत तर, लिंबू ठेवता...
Read Moreप्रचारसभांचा धडाका तर सर्व पक्षांच्या नेत्यांचा सुरू आहे. मात्र आज भाजपच्या स्टार आणि दिग्गज नेत्यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य़नाथ आज महाराष्ट्रात आहेत. दोघांच्याही दिवसभर सभा असणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही महाराष्ट्रातल्या प्रचारात सक्रीय झाले आहेत....
Read Moreनिवडणुकांपूर्वी मनसेला आघाडीत घेण्याचं स्वप्न जरी अपूर्ण राहिलं असलं तरी आता राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र आपलं मन मनसेच्या बाजूनं वळवल्याचं दिसत आहे. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेचे ठाण्यातील उमेदवार अविनाश जाधव यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी जरी मनसे...
Read Moreउच्च न्यायालयाने शुक्रवारी (४ ऑक्टोबर) रोजी आरे येथे मेट्रो ३ च्या कारशेडसाठी वृक्षतोड करण्यास परवानगी दिली. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये प्रशासनाने वृक्षतोड करण्यास सुरुवात केली. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने सु-मोटो याचिकेद्वारे या प्रकरणाची दखल घेत वृक्षतोड थांबवण्यास सांगितली. मात्र यावेळी सरकारने आवश्यक असणारी सर्व झाडे तोडल्याचे न्यायलयात सांगितले. वृक्षतोड करण्यासाठी...
Read MoreA local Amritsar court on Wednesday sent nine suspected terrorists of revived Khalistan Zindabad Force (KZF), backed by Pakistan based terror group, to judicial custody till October 11, news agency ANI reported. They were arrested by the Punjab police last month and were allegedly part of a terrorist module...
Read MoreSenior NCP leader Ajit Pawar on Wednesday downplayed the rumours of Congress-NCP merger after Sushilkumar Shinde’s remarks suggesting both parties to come together, terming them “his personal views.” Speaking on the sidelines of an event, Ajit said that Shinde is a senior leader and had expressed his “personal opinion”....
Read Moreपीएमसी बॅंक खातेधारकांनी मुंबईत किल्ला कोर्टच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी करत राकेश वाधनान याचे वकील अमित देसाई यांच्या कारसमोर आंदोलन केले. बँकेच्या ग्राहकांनी मुंबईतील दिवाणी न्यायालयाबाहेर रास्तारोको केला. आरोपींना जामीन देऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पीएमसी घोटाळा : कोट्यवधींची संपत्ती जप्त पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलकांची समजूत घालून...
Read Moreवसई रेल्वे स्थानकात घडणारे गुन्ह्यंचे प्रकार व इतर घटना यामध्ये पकडल्या जाणाऱ्या आरोपींना ठेवण्यासाठी वसई रेल्वे स्थानकात पोलीस कोठडीची सुविधा उपलब्ध नसल्याने मोठी गैरसोय होऊ लागली आहे. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वसई रेल्वे स्थानकातून मोठय़ा प्रमाणात प्रवासी...
Read Moreआता दिवाळीच्या तोंडावर भारतीय स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी मोठी भेट दिली आहे. त्यामुळे गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि वाहन कर्ज स्वस्त होणार आहे. एसबीआयने कर्जावरील एमसीएलआर दर कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. बँकेच्या या निर्णयानुसार, हे दर उद्या म्हणजे १० ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. बँकेने केलेली चालू आर्थिक वर्षातील...
Read Moreकेंद्र सरकारने देशातील पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि हरित क्षेत्र वाढवण्यासाठी 1 हजार 400 किलोमीटर लांबीची ‘ग्रीन वॉल’ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. आफ्रिकेत सेनेगल पासून जिबूतीपर्यंत तयार करण्यात आलेल्या हरित पट्ट्याच्या धर्तीवर गुजरातपासून दिल्ली-हरियाणाच्या सीमेपर्यंत ‘ग्रीन वॉल ऑफ इंडिया’ उभारण्यात येणार आहे. ही ग्रीन वॉल लांबीला 1 हजार 400 किलोमीटर...
Read More