रिलायन्सने गेल्या महिन्यात JioFiber लाँच केलं होतं. जिओ फायबरच्या प्लॅनची किंमत ६९९ रुपये आहे. ज्यामध्ये १०० MBPS स्पीड देण्यात आला आहे. जिओ फायबर ब्रॉडबँड प्लान लँडलाइन कनेक्शन आणि 4K-रेडी सेट टॉप टॉप बॉक्ससह येतो. पण जिओ फायबर ग्राहकांना केबल टीव्हीचं कोणतंही कनेक्शन देणार नाही. याचा अर्थ असा आहे की...
Read Moreदेशाला संभाजी भिडे यांच्यासारख्या पंतप्रधानाची गरज आहे. तसं झालं तरच देश वाचेल, असं वक्तव्य करणी सेनेचे अध्यक्ष अजयसिंग सेंगर यांनी केलं. सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानच्यावतीने दुर्गामाता दौडीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी अजयसिंग सेंगर बोलत होते. सध्या आपल्या देशामध्ये हिंदूंचे हाल सुरू आहेत. संभाजी भिडे हेच खरे हिंदू धर्माचे धर्मगुरू आहेत....
Read Moreआर्थिक विवंचनेपोटी कर्मचाऱ्यांचे वेतनही देऊ न शकलेल्या सरकारच्या दोन्ही दूरसंचार कंपन्या बंदच करण्याची सूचना सरकारला करण्यात आली आहे. दूरसंचार विभागाने सादर केलेला सार्वजनिक कंपन्यांसाठी ७४,००० कोटी रुपये अर्थसाहाय्य प्रस्तावही फेटाळून अर्थ खात्याकडे लावला आहे. भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) व महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) वर ९५,००० कोटी रुपयांचा...
Read Moreबुधवारी सकाळी हार्बर रेल्वे मार्गावर एक मोठी दुर्घटना टळलीय. वाशी स्टेशनवर पेन्टाग्राफला आग लागली. परंतु, वेळीच ही आग आटोक्यात आल्यानं कुठलीही हानी झालेली नाही. आग आटोक्यात आल्यानंतर ही लोकल कारशेडला रवाना करण्यात आली. ही लोकल सीएसटीहून पनवेलला निघाली होती. परंतु, रेल्वे वाशी स्टेशनमध्ये घुसल्यानंतर लगेचच पेन्टाग्राफला आग लागल्याचं प्रवाशांच्या...
Read MoreAIMIM president Asaduddin Owaisi on Tuesday hit out at Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) chief Mohan Bhagwat for his statement that mob lynching was a western concept and it should not be used to defame India. Addressing the Vijayadashmi function of the RSS at Reshimbagh ground in Nagpur, Bhagwat said...
Read Moreसत्ता स्थापनेसाठी पुन्हा एकदा मैदानात उतरललेल्या शिवसेना-भाजपा महायुतीला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत बंड शमवण्यात महायुतीला यश आले नाही. काही नेत्यांनी आपली तलवार म्यान केली. मात्र, काही नेत्यांनी बंडाचा झेंडा उचलला. या बंडखोरीमुळे शिवसेना-भाजपाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. महायुतीमधील या बंडखोरीचा आघाडीला तब्बल ३० जागांवर...
Read Moreविधानसभा निवडणूक २०१९ साठी सोलापुरात प्रणिती शिंदेंच्या विरोधात निवडणूक लढणारे माकपाचे उमेदवार नरसय्या आडम यांचा विरोधकांवर टीका करताना तोल ढळलाय. ‘प्रणितीच्या बापाला तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही’, असं म्हणत प्रचाराची घसरलेली पातळी त्यांनी दाखवून दिली. सोलापूर मध्य मतदारसंघातून नरसय्या आडाम यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. एका प्रचार रॅलीमध्ये...
Read Moreछत्तीसगड जिल्ह्यातील दंतेवाडा येथे ‘डीआरजी’ चे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका नक्षलवाद्याचा खात्मा झाला तर एक जवान शहीद झाला. दंतेवाडातील कतेकल्याण पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या जंगलात ही चकमक झाली. नक्षलविरोधी मोहिमेचे डीआयजी पी सुंदरराज यांनी ही माहिती दिली. खात्मा करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आलेला आहे. या...
Read Moreभाजपा नेत्या आणि महाराष्ट्राच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी त्यांची छोटी बहिण – खासदार प्रीतम मुंडे यांनीही रोड शो केला. बीड जिल्ह्यातल्या सावरगावमधल्या भगवानभक्त गडावर भाजपा अध्यक्ष अमित शाहांच्या उपस्थितीत मुंडे भगिनींनी जोरदार शक्तीप्रकर्शन केलं. यावेळी भाजपाच्या विधानसभेच्या प्रचाराचा अमित शाहांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या पावलावर...
Read Moreराष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांच्या जेवणात अंड्याचं कवच आढळल्याप्रकरणी एअर इंडियाने संबंधित केटररला दंड ठोठावला आहे. राज्यसभेवर खासदार असलेल्या वंदना चव्हाण एक ऑक्टोबर रोजी पुण्याहून दिल्लीला एअर इंडियाच्या विमानाने जात असताना हा प्रकार घडला होता. पुणे-दिल्ली प्रवासादरम्यान चव्हाण यांनी ब्रेकफास्टसाठी ऑमलेट मागवलं होतं. पण, त्यात त्यांना अंड्याच्या कवचाचे...
Read More