भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना कोथरूड या भाजपच्या बालेकिल्ल्यातच पराभूत करण्यासाठी विरोधक सरसावले आहेत. चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे यांना बळ देण्याचा निर्णय घेतला आहे. आघाडीकडून या मतदार संघात उमेदवार देण्यात आलेला नाही. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात मनसेचे किशोर शिंदे हेच सर्वपक्षीयांचे...
Read Moreहरियाणा विधानसभा चुनाव से पहले कांग्रेस को बड़ा झटका लगा है. हरियाणा कांग्रेस के पूर्व अध्यक्ष अशोक तंवर ने कांग्रेस की प्राथमिक सदस्यता से इस्तीफा दे दिया है. टिकट बंटवारे को लेकर अशोक तंवर कुछ समय से पार्टी आलाकमान से नाराज चल रहे थे. अशोक तंवर ने पांच करोड़...
Read Moreमुळातच योगिनी हा शब्द कानावर पडला की आपल्या नजरेसमोर चित्र उभे राहते ते म्हणजे योग साधनेचे. योगी हा शब्द योग साधनेतील प्रवीण व्यक्तिमत्त्वासाठी वापरला जातो. याच शब्दाचे स्त्रीलिंगी रूप हे योगिनी म्हणजेच योग साधनेतील प्रवीण स्त्री असे होते. असे असले तरी भारतीय धार्मिक संप्रदायांच्या इतिहासातील एक मध्ययुगीन संप्रदाय हा...
Read MoreThe Border Security Force (BSF) has launched a search operation near Sir Creek off the Kutch coast after two Pakistani fishing boat were found abandoned in the area. Earlier in August, BSF had found two Pakistani fishing boats abandoned in the ‘Harami Nala’ creek area along the Indo-Pak border...
Read Moreभारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज, ऑलराउंडर खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) लवकरच क्रिकेट संघात परतू शकतो. हार्दिकवर लंडनमध्ये पाठीची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. गेल्या एक वर्षापासून हार्दिक या दुखापतीने त्रस्त होता. पांड्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत चाहत्यांना याबाबत माहिती दिली. हार्दिक पांड्याने इंन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला...
Read More- 183 Views
- October 05, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या कारला अपघात
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या कारला अपघात झाला. राज ठाकरे, शर्मिला ठाकरे आणि राज ठाकरेंची बहिण हे सगळे सहकुटुंब एकवीरा देवीच्या दर्शनाला गेले होते. तिथून मुंबईत परतत असताना हा अपघात झाला. सानपाडा सिग्नल या ठिकाणी शर्मिला ठाकरे आणि राज ठाकरेंची बहीण ज्या कारमध्ये बसले होते...
Read Moreत्रिपुरा राज्यातील मंदिरात पशु-पक्ष्यांचे बळी देण्यावर त्रिपुरा उच्च न्यायालयाने बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. पशु-पक्ष्यांचा बळी देणे हा धार्मिक अधिकाराचा मूलभूत भाग होऊ शकत नाही, शिवाय त्यामुळे राज्य घटनेच्या कलम २१ चे उल्लंघन होत आहे, कारण प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, असे न्यायालयाने हा निकाल देताना म्हटले. या निकालामुळे...
Read Moreन्यायालयाच्या निर्णयनंतर कारशेडच्या जागेवरील झाडे तोडायला शुक्रवारी रात्रीच सुरुवात झाली. शुक्रवारी रात्रीत जवळपास चारशेहून अधिक झाडं कापल्याची माहिती स्थानिकांनी दिली. झाडे तोडण्याचं हे काम पोलीस सुरक्षेत सुरू होतं. वृक्षतोडीची माहिती समजाताच विविध ठिकाणाहून अनेक पर्यावरणप्रेमी कारशेडच्या बाहेर विरोधासाठी जमले. कारशेडच्या जागी कोणालाही प्रवेश नसल्यामुळे अनेकांनी बाहेर रस्त्यावरच ठिय्या दिला....
Read Moreआमदार बच्चू कडु हे आपल्या साध्या राहणीसाठी प्रसिद्ध आहेत. ते जनतेत जाऊन मिसळतात आणि गरीब, वंचितांचे प्रश्न ऐकून घेतात. व्यवस्थेत राहुनही शेतकऱ्यांसाठी ते आंदोलन करताना दिसतात. यावेळीही त्यांचा रक्तदान करुन उमेदवारी अर्ज भरण्याच्या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत होत आहे. तिहेरी हत्याकांडामुळे असलेल्या तणावाच्या पर्शवभूमीवर आ. बच्चू कडु यांनी कुठलेही शक्तिप्रदर्शन...
Read Moreगेल्या दहा वर्षांत मुंब्रा परिसराचा विकास झालेला नाही. लोकांना परिवर्तन पाहिजे आणि ज्या ठिकाणी आव्हान असते त्या ठिकाणी दीपाली असते, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या उमेदवार दीपाली सय्यद यांनी दिली आहे. ठाण्यातील कळवा-मुंब्रा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अभिनेत्री दीपाली सय्यद उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्रातील...
Read More