सुप्रीम कोर्ट (Supreme Court) ने कहा है कि अयोध्या केस (Ayodhya case) में सुनवाई 17 अक्टूबर तक चलेगी. कोर्ट ने पक्षकारों से कहा है कि वो 17 अक्टूबर तक अपनी जिरह पूरी करे. इससे पहले, सुप्रीम कोर्ट ने जिरह पूरी करने के लिए 18 अक्टूबर तक की डेडलाइन तय...
Read Moreकेबल टीव्हीच्या सबस्क्रायबर्ससाठी एक चांगली बातमी आहे. त्यांना आता केवळ १३० रुपयांमध्ये पूर्वीपेक्षा अधिक वाहिन्या पाहता येणार आहेत. नवे टॅरिफ नियम लागू झाल्यानंतर अनेक ग्राहकांनी तक्रार केली होती की त्यांना टीव्ही पाहणं आता पूर्वीपेक्षा महाग पडू लागलं आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्राय हे दर कमी करण्याचा सातत्याने प्रयत्न...
Read Moreमुंबईसह उपनगरात पुढच्या आठवड्यात पावसाचा खेळ सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबई आणि उपनगरांसह मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर आठवडाभर पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेले काही दिवस मुंबईसह राज्यात इतर ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. पण पुढील आठवड्याच पाऊस परतणार आहे. सामान्यत: ऑक्टोबर महिन्यात...
Read Moreस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या अर्धवट कामामुळे एका नगरसेविकेचा बळी गेल्याची घटना गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास येथील प्राचीन रुग्णालयासमोर घडली. मुग्धा लोंढे असे या नगरसेविकेचे नाव आहे. पनवेल पालिकेच्या प्रभाग क्रमांक १९ ब मधील त्या नगरसेविका होत्या. मुग्धा लोंढे आणि भाजप महिला जिल्हाध्यक्षा कल्पना राऊत या प्राचीन रुग्णालयाशेजारील स्टेट्स हॉटेलसमोर उभ्या होत्या....
Read Moreविधानसभा निवडणूक २०१९ साठी मुक्ताईनगरमधून पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याऐवजी भाजपाकडून त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आलीय. शेवटपर्यंत उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्नात असलेल्या खडसेंनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मात्र पक्षाचा निर्णय कटू असला तरी स्वीकारल्याचं म्हटलंय. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी रोहिणी खडसे आणि सून रक्षा खडसे यादेखील...
Read MoreUnion Defence Minister Rajnath Singh is scheduled to visit France to receive the first Rafale fighter aircraft on October 8 – The Air Force Day and Dussehra. According to the defence sources, Singh will also fly a sortie on a two-seater Rafale training aircraft during the visit. However, this...
Read Moreभाजपाची चौथी यादी जाहीर करण्यात आली असून यामधूनही विनोद तावडे, राज पुरोहित, प्रकाश महेता आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. तर एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपाची उमेदवारांची चौथी यादी आज (गुरूवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये एकनाथ खडसे यांच्या कन्या...
Read Moreनिवडणुकांत काळ्या पैशांचे मोठे व्यवहार होत असतात. उमेदवारी मिळवण्यासाठीचे बहुतेक व्यवहार हवालाने होतात. त्यात अनेकांची फसवणूक झाल्याचे बोलले जाते. असाच किस्सा चक्क राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासंदर्भात उघडकीस आला आहे. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष विश्वस्त नरेंद्र राणे यांना रविवारी सकाळी पक्षाचे नेते अजित पवार यांच्या नंबरवरून फोन...
Read Moreपंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेतील (पीएमसी) घोटाळाप्रकरणी गुरुवारी आर्थिक गुन्हे शाखेने पहिली कारवाई केली. हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे (एचडीआयएल) संचालक सारंग वाधवा आणि राकेश वाधवा यांना अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून आर्थिक गुन्हे शाखेकडून या दोघांची चौकशी सुरु होती. मात्र, चौकशीत सहकार्य करत नसल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेने...
Read Moreपाकिस्तानात लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार सत्तेवर आहे. पण आता ढासळणारी अर्थव्यवस्था सावरण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे. अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांनी खासगीमध्ये उद्योजकांची भेट घेतली व वेगवेगळया उपायोजनांवर चर्चा केली. पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराची आणि रावळपिंडीच्या लष्करी कार्यालयात या वर्षात...
Read More