हरियाणा विधानसभा चुनाव (Haryana Assembly Elections 2019) के लिए मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर ने मंगलवार को करनाल विधानसभा सीट से अपना नामांकन दाखिल किया. इस दौरान यूपी के सीएम मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ और हरियाणा बीजेपी के अध्यक्ष सुभाष बराला भी उनके साथ रहे. नामांकन के बाद सीएम मनोहर लाल...
Read More- 181 Views
- October 01, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on विद्यार्थ्यांची आत्महत्या
ऐरोली सेक्टर २० ए मध्ये राहणाऱ्या हिमांशू अहिरे या सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. आत्महत्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस त्याचा तपास करीत आहेत. ऐरोली येथील सेंट झेवियर्स शाळेत हिमांशू इयत्ता सातवीत शिकत होता. त्याने शुक्रवारी (दि. २७) रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास राहत्या...
Read Moreरशियाकडून अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्याच्या निर्णयावर भारत ठाम आहे. या खरेदी प्रक्रियेमुळे अमेरिका भारतावर निर्बंध घालण्याची भितीही निर्माण झाली होती. यादरम्यान, सोमवारी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांची भेट घेतली. “रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्याची भारताला मोकळीक आहे. यामध्ये कोणत्याही देशाने हस्तक्षेप...
Read Moreकाही दिवसांपूर्वीच अभिनेत्री कल्की केक्ला हिने तिच्या गरोदरपणाची माहिती एका मुलाखतीदरम्यान दिली. ज्यानंतर अनेकांना धक्काच बसला. पाच महिन्यांची गरोदर कल्की आता तिच्या बेबी बंपसह सर्वांसमोर आली आहे. सोशल मीडियावरच तिने हा फोटो शेअर करत यासोबत एक कॅप्शनही लिहिलं आहे. Guy Hershberg आणि कल्की यांच्या नात्याविषयी काही दिवसांपूर्वीच माहिती मिळाली....
Read Moreनिर्दयीपणाचा कळस गाठणारी घटना मालाड पूर्व भागात घडली आहे. वारंवार दुसऱ्या नातवाशी भांडते म्हणून आजीने दोन वर्षाच्या नातीलाच सहाव्या मजल्यावरून फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आजीला अटक केली असून, रूकसाना अन्सारी (वय ५०) असे आरोपी महिलेचे नाव आहे. मालाड पूर्व परिसरात दोन वर्षांच्या चिमुकलीचा सहाव्या मजल्यावरून...
Read Moreपिछले दिनों फेस्टिव सीजन शुरू होने के साथ ही अक्टूबर का महीना भी आज से शुरू हो गया. इस महीने परिवहन नियमों के अलावा बैंकिंग सेक्टर में भी कई बदलाव हो रहे हैं. लेकिन इन सबके बीच आपके लिए बड़ी खबर यह है कि अक्टूबर में 11 दिन बैंकों...
Read Moreजम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यानंतर सरकारच्या निर्णयाच्या कायदेशीर वैधतेशी संबंधित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. दरम्यान, पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आजपासून या याचिकांवर सुनावणी केली जाणार आहे. कलम 370 हटवल्यानंतर या निर्णया आव्हान देणाऱ्या याचिकांवरील सुनावणीसाठी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी शनिवारी...
Read Moreपक्षाचे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते आणि कोल्हापूरच्या मातीतील ‘स्ट्राँग मराठा’ पहिलवानाला थेट पुण्यातील कोथरूडसारख्या सुरक्षित मतदारसंघात उतरवून भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत. पुणे जिल्ह्याच्या बालेकिल्ल्यात प्रदेशाध्यक्ष असलेल्या वरिष्ठ मंत्र्यांना उतरवून थेट शरद पवार यांनाही हे आव्हान देण्यात आले आहे, तसेच भाजपच्या स्थानिक नेतृत्वाचा केंद्रबिंदूही...
Read Moreभारत व चीनच्या परराष्ट्र व्यापार धोरणानुसार अशाप्रकारच्या घातक फटाक्यांच्या आयातीवर बंदी आहे. या फटाक्यांची आयात केवळ डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड यांच्याकडून देण्यात आलेल्या परवान्याद्वारेच केली जाऊ शकते. मात्र, असे दिसून आले आहे की, या आदेशाचे उल्लंघन करत परवाना, परवानग्यांची आवश्यकता टाळण्यासाठी अनेक व्यापारी बेकादेशीर मार्गांद्वारे या घातक फटाक्यांची...
Read Moreकर्तारपूर कॉरिडोअरच्या उद्घाटनासाठी पाकिस्तानकडून भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना निमंत्रण देण्यात आले आहे. मनमोहन सिंग हे शीख समाजाचे प्रतिनिधित्त्व करतात. त्यामुळे आम्ही मनमोहन सिंग यांना निमंत्रण पाठवणार असल्याची माहिती पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शहा मोहम्मद कुरेशी यांनी दिली. मात्र, मनमोहन सिंग यांच्याकडून हे निमंत्रण फेटाळले जाण्याची शक्यता आहे. ९ नोव्हेंबरपासून...
Read More