Menu
balesawddwadawar-accident-new

जोधपुरच्या बालेसरजवळ झालेल्या एका भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जवळपास १० जण गंभीर जखमी झाले असुन त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. बालसेर पोलीस स्टेशन हद्दीत आज (शुक्रवार) दुपारी मिनी बस व जीपमध्ये हा भीषण अपघात घडला आहे....

Read More
maraghjsmain-233_6

The Supreme Court on Friday directed that demolition of flats built on the coastal zone of Kochi’s Maradu be completed in 138 days, in accordance with the time schedule provided by the Kerala government. The apex court also directed payment of R 25 lakh as interim compensation by the...

Read More
PMawdawdwadwaO

आज २७ सप्टेंबर म्हणजेच जागतिक पर्यटन दिन. आज सकाळपासूनच #WorldTourismDay हा हॅशटॅग ट्विटवर ट्रेण्ड होताना दिसत आहे. याच दिनाचे औचित्य साधून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आगळ्यावेगळ्या पद्धतीने टीका केली आहे. काँग्रेसने मोदीचे एक फोटो कोलाज ट्विट करुन जागतिक पर्यटन दिनाचा शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेसने केलेल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे...

Read More
35067fh3484-aayushman

‘ड्रीम गर्ल’च्या यशानंतर अभिनेता आयुषमानच्या लोकप्रियतेत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. चित्रपटाची कथा आणि अयुषमानचा अभिनय चाहत्यांना चांगलाच भावला आहे. ‘ड्रीम गर्ल’च्या दमदार कामगिरी नंतर त्याला अनेक चित्रपटांसाठी ऑफर्स येत आहेत. सध्या तो आगामी ‘बाला’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्यानंतर तो कलाविश्वतून लांब होण्याच्या मार्गावर आहे. आयुषमानचा ‘बाला’ नोव्हेंबरमध्ये...

Read More
Traffic-Poliadwdwdwace-1

मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या आठ वाहनचालकांचा परवाना सहा महिन्यांसाठी रद्द करण्यात आला आहे. वसईच्या वाहतूक शाखेने ही कारवाई केली आहे. वसई तालुक्यातील अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई करण्यात आली आहे. गेल्या आठवडय़ात वसई वाहतूक शाखेने मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध मोहीम सुरू केली होती. वाहनचालकांची तपासणी सुरू असताना यामध्ये हे...

Read More
Mahjkjher (1)

‘नासा’ या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने ‘चांद्रयान-२’ मोहिमेतील विक्रम लँडरची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. ‘विक्रम’ लँडर चंद्रावर उतरताना जोरात आदळले असे नासाने या छायाचित्रांच्या आधारे स्पष्ट केले आहे. नासाने प्रसिद्ध केलेली ही हाय रेझॉल्यूशन छायाचित्रे ऑर्बिटरद्वारे खेचलेली आहेत. विक्रम लँडरने चंद्रावरील एका सपाट भूमीवर उतरण्याचा प्रयत्न केला, मात्र विक्रमचे...

Read More
morbe-dhadwdawadwaran

सप्टेंबर महिना संपत आला तरी यावर्षी पाऊस सुरूच असून नवी मुंबई शहरात आतापर्यंत ४ हजार ५०१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरण परिसरात १९२१ या वर्षी ७ हजार मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यानंतर यावर्षी सर्वाधिक ४९९१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी सांगली, कोल्हापूरला पुराचा...

Read More
3506fdgawar

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळाप्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ७० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यानंतर राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. हे गुन्हे दाखल झाल्यानंतर आता आज शरद पवार ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. पण शरद पवारांना ईडीच्या कार्यालयात प्रवेश मिळणार नाही,...

Read More
badlawdadwapur-flood-1

उत्तर प्रदेशातून मोलमजुरी करण्यासाठी पुण्यात आलेल्या धर्मनाथकुमार भारती यांच्या घरात बुधवारी रात्री पाणी शिरले. पाण्याचा वेग जोरात होता. अशा परिस्थितीत भारती यांनी दोरीच्या साहाय्याने पत्नी आणि लहान मुले तसेच बहिणीला घरातून बाहेर काढले. मुसळधार पावसात पाण्याचा लोट आला आणि काही कळायच्या आत भारती वाहून गेले. कोंढवा भागातील आंबेडकर वसाहतीत...

Read More
venkaiahndsorycorrection-746_6

Vice-president Venkaiah Naidu on Thursday said that there is need to re-correct Indian history, which was distorted by colonial rulers. Addressing the Punyabhushan award presentation ceremony in Pune, Naidu urged historians, archaeologists, linguists and other scholars to come together and re-construct India’s “real history”. “There is tremendous potential to...

Read More
Translate »