करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी एपीएमसी प्रशासनाने दर गुरुवारी व रविवारी ३१ मार्चपर्यंत भाजीपाला व फळ बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गुरुवारी बाजार बंद असल्याने शुक्रवारी भाजीपाल्याच्या ९७० गाडय़ांची आवक झाली. त्यामुळे भाजीपाल्याचे दर ४० टक्कय़ांनी कमी झाले आहेत. बाजाराला सुट्टी असल्याने तसेच पुणे व इतर स्थानिक बाजारपेठा...
Read Moreकरोनाने इटलीमध्ये थैमान घातलं आहे. येथे करोनामुळे मरण पावलेल्यांचा आकडा पाच हजारांहून अधिक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर इटलीमधील अनेक शहरे पूर्णपणे लॉकडाउन करण्यात आली आहेत. नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी फिरवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. अशाच एक विचित्र घटना समोर आली असून येथील मिलान शहरातील पोलिसांनी लॉकडाउनदरम्यान सरकारने घालून दिलेले निर्बंध...
Read More- 185 Views
- March 20, 2020
- By admin
- in Uncategorized
- Comments Off on अखेरची ३० मिनिटं : रडले, जमिनीवर लोळले, तडफडले…फाशीच्या अर्ध्या तासापूर्वी तिहारमध्ये काय झालं?
सात वर्षांनंतर अखेर निर्भयाला न्याय मिळाला, २० मार्च २०२०, सकाळी साडेपाच वाजता ठरलेल्या वेळेवर चारही दोषींना फासावर लटकवण्यात आले. फाशीच्या आधीचा अर्धातास महत्त्वाचा होता, अखेरच्या तीस मिनिटांतही दोषींनी स्वतःच्या बचावाचा बराच प्रयत्न केला. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, फाशी घरात पोहोचल्यावर चारही दोषींनी रडारड केली, बचावासाठी फाशी घरातील लादीवर लोळण्याचाही...
Read Moreमहाराष्ट्रामधील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४९ वर पोहचली आहे. गुरुवारी राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये काही करोनाग्रस्त रुग्ण अढळल्याने करोनाग्रस्तांचा आकडा वाढल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. गुरुवारी अढळून आलेल्या रुग्णांमध्ये उल्हासनगरमधील एका ४९ वर्षीय महिलेचाही समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे या करोनाग्रस्त महिलेने काही दिवसापूर्वीच शहरामधील सत्संगाच्या कार्यक्रमाला हजेरी...
Read Moreनिर्भयाच्या चारही गुन्हेगारांना आज पहाटे ५ वाजून ३० मिनिटांनी फाशी देण्यात आली. चार ही गुन्हेगारांच्या मृतदेहांना शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आलं आहे. तिहाड कारागृह प्रशासनाने चारही गुन्हेगारांच्या कुटुंबियांना मृतदेह ताब्यात घेण्यासाठी विचारणा केली आहे. पण अजून पर्यंत कोणीही मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पुढे आलेले नाही. जर कुटुंबिय मृतदेह घेण्यासाठी आले नाही...
Read Moreप्रधानमंत्री नरेंद्र मोदी कोरोना के कहर (Corona Virus) पर आज रात 8 बजे देशवासियों को संबोधित करेंगे. प्रधानमंत्री कार्यालय द्वारा बीती रात पीएमओ इंडिया के ट्विटर अकाउंट से ऐलान किया था कि प्रधानमंत्री मोदी तेजी से बदले ताजा घटनाक्रम और इससे निपटने के लिए सरकार की ओर से उठाए...
Read Moreराज्यात कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची माहिती प्रसारित करु नये असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच कोरोनाबाबत अफवा फसरवू नये असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कारवाईचा इशाराही देणअयात आला होता. तरीही काही जणांकडून अफवा पसरविण्यात येत आहेत. अहमदनगरमध्ये अफवा पसरविणाऱ्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी बीड,...
Read Moreभारतात आता कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढत आहे. १६८ रूग्णांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. तर ३ रूग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. कर्नाटकातही COVID-19चे सात नवे रूग्ण आढळले आहेत. आपल्याला माहितच आहे बंगलुरूही आयटी सिटी म्हणून ओळखली जाते. इथल्या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्क फ्रॉम होम देण्यात आलंय....
Read Moreकरोनाची लक्षणं असल्याने केरळमधील हॉटेलमध्ये क्वारंटाइन असलेला आसाममधील एक जण इतर दोघांसह पळाले आहेत. त्याच्यासोबतच्या दोघांपैकी एक जण ओडिशाचा आणि दुसरा पश्चिम बंगालचा आहे. १६ मार्चला हे तिघेजण पळालेत. ते ट्रेनने गेल्याचा प्रशासनाला संशय आहे. क्वारंटाइन असलेले तिघे जण पळाल्याची माहिती आम्ही केरळ पोलिसांना दिली आहे. त्यापैकी एक जण...
Read Moreभारतामध्ये कोरोनाचे १६८ रुग्ण पॉझिटीव्ह आढळले आहेत. कोरोनामुक्त भारतासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यासंदर्भात जनतेशी संवाद साधणार आहेत. पण असे सर्व सुरु असताना केंद्राच्या दिव्या खालीच अंधार असल्याचे दिसून आले आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्वीनी कुमार चौबे यांनी कोरोनापासून मुक्त होण्यासाठी अजब सल्ला सांगितला आहे....
Read More