Menu

देश
दहा कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची प्रकृती स्थिर

nobanner

१५ फेब्रुवारीपासून आजपर्यंत ५९४५ प्रवासी पुणे विमानतळावर उतरले. त्यांचे ट्रॅकिंग सुरू आहे. दहा कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्तांनी दिली आहे. आज नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. गेल्या २४ तासात २३ सॅम्पल पाठवले ते सगळे निगेटीव्ह आल्याचे यावेळी सांगण्यात आले.