देश
पवन गुप्ताची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली
- 216 Views
- March 04, 2020
- By admin
- in Uncategorized
- Comments Off on पवन गुप्ताची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली
- Edit
nobanner
दिल्लीत २०१२मध्ये घडलेल्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी पवन गुप्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दया याचिका केली होती. ही याचिका राष्टपतींनी फेटाळून लावली आहे. मात्र, याचिकेमुळे आरोपींची फाशी तिसऱ्यांदा लांबणीवर पडली आहे. आता लवकरच नवीन डेथ वॉरंट जारी करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.