Menu

देश
मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर दर्शनासाठी बंद

nobanner

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मुंबईच सिद्धीविनायक मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.