मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पुस्तक लिहिल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचं कौतूक केलं. आपलं मनोगत व्यक्त करताना त्यांनी जो विषय आपल्याला कळत नाही त्यावर तारे तोडू नयेत असं म्हणत जास्त बोलणं...
Read Moreमध्य प्रदेशमध्ये दोन दिवसांपासून जोरदार राजकीय नाट्यमय घडमोडी घडत आहेत. राज्यातील कमलनाथ यांचे सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून जोरदार प्रयत्न केले जात असल्याचा काँग्रेसकडून आरोप करण्यात आलेला आहे. एवढंच नाहीतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी तर थेट माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह भाजपा नेते नरोत्तम मिश्रा यांच्याकडून काँग्रेस आमदारांना...
Read More- 214 Views
- March 04, 2020
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू
अभियांत्रिकीच्या परीक्षेच्या एकच पेपर राहिलेला असताना, भिवरी येथील तलावाच्या ठिकाणी फिरण्यास गेलेल्या ११ मित्रांपैकी काल (मंगळवार) दुपारी एकाचा तलावात पोहताना बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. महेश रमेश शेंडगे (वय – २२) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असुन, तो दौंड तालुक्यातील मलठन येथील आहे. प्रत्यक्षदर्शी असलेल्या कुणाल बाबर...
Read More- 232 Views
- March 04, 2020
- By admin
- in Uncategorized
- Comments Off on पवन गुप्ताची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली
दिल्लीत २०१२मध्ये घडलेल्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी पवन गुप्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दया याचिका केली होती. ही याचिका राष्टपतींनी फेटाळून लावली आहे. मात्र, याचिकेमुळे आरोपींची फाशी तिसऱ्यांदा लांबणीवर पडली आहे. आता लवकरच नवीन डेथ वॉरंट जारी करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
Read Moreनागरिकांच्या तीव्र भावना; सिडको वसाहतींच्या रखडलेल्या पुनर्विकासाबाबतही नाराजी वाशी (प्रभाग क्रमांक ५३, ५४, ५८, ५९ आणि ६०) शेखर हंप्रस, लोकसत्ता नवी मुंबई : वाशी उपनगरात पुनर्विकास या महत्त्वाच्या प्रश्नाबरोबर प्रभाग ५३, ५४ आणि ५९ या परिसरातील नाला बंदिस्ती करण्यात प्रशासनाला अपयश आल्याने येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दुर्गंधीमुळे...
Read Moreपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेतला आहे. तज्ञांनी नरेंद्र मोदींना सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जाण्याचं टाळण्याचा सल्ला दिला आहे. यामुळेच नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत आपण होळीच्या कोणत्याही...
Read Moreमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) सोमवार पार पडलेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा आगामी नवी मुंबई महानगर पालिका (एनएमएमसी) निवडणुकीवर काही प्रमाणात परिणाम होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. ‘एपीएमसी’च्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत कांदा बटाटा, लसूण, फळे, धान्य, मसाला, माथाडी आणि भाजी बाजारात निवडून आलेले सहा संचालक हे येथील मतदार असून...
Read Moreपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका ट्विटनंतर ते सोशल मीडिया सोडतील अशा चर्चांना उधाण आलं होतं. परंतु मंगळवारी पुन्हा त्यांच्या एका ट्विटनंतर सर्वच चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. यावरून आता शिवसेनेनं भाजपावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी हे सोशल मीडियाचा त्याग करीत आहेत काय? असा प्रश्न मोदींच्या पहिल्या ट्विटनंतर जरूर निर्माण...
Read More