‘डॉक्टर एकीकडे तुम्हीच सांगता हस्तांदोलन करु नका आणि तुम्ही हस्तांदोलन करण्याचा आग्रह करता.’ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमादरम्यान एकाही व्यक्तीच्या हातात हात न देता हात जोडून केला नमस्कार केला. सध्या संपूर्ण जगात कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे कोरोनापासून वाचण्यासाठी अजित पवार यांनी दुरूनच नमस्कार केला. कोरोनापासून जागरुकता राखण्याचा प्रयत्न...
Read Moreकेंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद ने कहा है कि जिन कर्जों की वजह से येस बैंक की ये स्थिति हुई है वो लोन तब दिए गए जब देश के प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंह और वित्त मंत्री पी चिदंबरम थे. पटना में आजतक से उन्होंने कहा कि सरकार पैसा जमा करने...
Read Moreया संपूर्ण स्पर्धेत स्वप्नवत कामगिरी करणाऱ्या भारतीय महिलांनी पहिल्यांदाच ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे आज ऑस्ट्रेलियाला नमवून भारत WT20 World Cup वर नाव कोरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण स्पर्धेत भारताने एकही सामना गमावलेला नाही....
Read Moreसरकारी वाहतूक कंपनी असलेल्या एअर इंडियाचं खाजगीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्याच्या विक्रीची प्रक्रिया सुरू झालेली असताना केंद्रानं आणखी एका सरकारी कंपनीचं खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनमधील सर्व सरकारी हिस्सेदारी विकण्याची घोषणा केंद्रानं केली आहे. केंद्र सरकारनं जास्तीत जास्त निर्गुतंवणुकीचं धोरण स्वीकारलं...
Read More- 225 Views
- March 08, 2020
- By admin
- in Uncategorized
- Comments Off on भारत में कोरोना वायरस ने पसारे पैर, केरल में पांच पॉजिटिव केस, 39 हुई मरीजों की संख्या
भारत में कोरोना वायरस के मामले बढ़ते जा रहे हैं. रविवार को 6 और मामले सामने आए हैं, जिसके बाद देश में अब कोरोना वायरस के 40 मामले हो गए हैं. 6 मामलों में से 5 केरल और 1 चेन्नई का है. केरल की स्वास्थ्य मंत्री ने कहा कि...
Read Moreयेस बँकेवरील (Yes Bank) रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांमुळे राज्यातल्या बँकिंग व्यवहारांवर परिणाम झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या अनेक सहकारी, जिल्हा मध्यवर्ती बँका यासंबंधीची सेवा येस बँकेकडून घेतात. त्याचा परिणाम म्हणून सहकारी बँकांचे आरटीजीएस, एनईएफटी, धनादेश वटवणे असे ऑनलाईन व्यवहार ठप्प झालेले पाहायला मिळत आहेत. येस बॅकेवरील रिझर्व बॅकेच्या निर्बंधामुळे राज्यातल्या बँकींग...
Read Moreजागतिक तापमानवाढीच्या झळा यंदा कोकणातील हापूस आंब्याला बसू लागल्या आहेत. त्यामुळे केवळ ३० टक्के उत्पादन हाती येण्याची शक्यता व्यापारी आणि बागायतदारांनी व्यक्त केली आहे. एपीएमसीत पाच किलोच्या पेटीला आंब्याच्या आकारानुसार पाच ते नऊ हजार रुपये इतका दर सध्या मिळत आहे. वाशी बाजारातील (एपीएमसी) फळ घाऊक बाजारात सध्या दिवसाला ७००...
Read Moreदिल्ली हिंसाचाराचे सामाजिक दुहीस प्रोत्साहन देणारे वार्ताकन केल्याच्या कथित आरोपाखाली ४८ तासांची बंदी लागू केलेल्या ‘आशिया नेट न्यूज’ व ‘मीडिया वन’ या दोन मल्याळम वृत्तवाहिन्यांचे प्रक्षेपण पुन्हा सुरू करण्यात आले आहे. आशियानेट न्यूजवरील बंदी पहाटे १.३० वाजता तर मीडिया वन वरील बंदी सकाळी साडेनऊ वाजता उठवण्यात आली. आता या...
Read Moreआर्थिक संकटात आलेल्या येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) शनिवारी रात्री अटक केली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी कपूर यांची तब्बल ३० तास चौकशी केली. त्यानंतर मनी लाँडरिंग (आर्थिक गैरव्यवहार) केल्याच्या आरोपात त्यांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. येस बँकेतील घोटाळा समोर आल्यानंतर ईडीनं शुक्रवारी रात्री बँकेचे संस्थापक राणा...
Read More