आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेलाच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. यामुळे याचा फायदा भारतीय ग्राहकांना मिळणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग सातव्या दिवशी घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे पेट्रोल २.६९ तर डिझेल २.३३ रुपयांनी स्वस्त झाले आहे. अनेक देशात पेट्रोल आणि डिझेल दरात एक रुपया प्रति लीटरमागे घरसण...
Read Moreकोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात आदेश दिले आहे. तर दुसरीकडे पुण्यामध्ये कोरोनाच्या भीतीमुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. नांदेड सिटीतील दोन शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. या दोन शाळा तीन दिवस बंद राहणार आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला...
Read Moreदादर पश्चिम आणि पूर्वेला जोडणाऱ्या सर्वात जुन्या टिळक पुलाची आता दुरवस्था झाली असून या पुलाच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. भविष्यात या पुलाला पर्यायी पूल बांधण्याचे पालिकेचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी तीन ठिकाणांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी दोन पर्याय तांत्रिक समितीने नाकारले आहेत. त्यामुळे आता तिसऱ्या पर्यायासाठी...
Read More12