‘करोना विषाणू’चा संसर्ग टाळण्यासाठी तोंडाभोवती कापडी आवरण (मास्क) वापरण्याचे आवाहन केले जात आहे. याशिवाय जंतुनाशक द्रव्यचा (सॅनिटायजर) अवलंब करण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून केल्या जात आहेत. मात्र, वसई आणि विरारमध्ये या दोन्ही गोष्टींचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा फायदा काही दुकानदारांनी उचलण्यास सुरुवात केली आहे. कापडी आवरण आणि जंतुनाशक...
Read Moreपुणे इथे एका कोरोनाग्रस्ताच्या घरी काम करणारे कुटुंब लातूर जिल्ह्यात दाखल झाले. मूळचे उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील ते कुटुंब स्वतःच्या गावी न जाता लातूर तालुक्यातील नातेवाईकांकडे आले. याची माहिती पुणे आणि उस्मानाबाद प्रशासनाने लातूरच्या प्रशासनाला दिली. त्यानुसार डिस्ट्रिक्ट सर्व्हीलन्स टीममधील डॉक्टरांचे पथक आणि पोलिसांनी लातूर तालुक्यातील एका गावातून त्या...
Read Moreचीनसह जगभर थैमान घालणाऱ्या करोना विषाणूने भारतात पहिला बळी घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या वृद्धास करोनाची लागण झाली होती, असे गुरुवारी स्पष्ट झाले. तर महाराष्ट्रातील करोनाच्या रुग्णांची संख्या १४ वर पोहोचली. देशातील करोनाबाधितांची संख्या शुक्रवारी ८० वर पोहोचली आहे. करोनामुळे जगभरामध्ये भितीचे वातावरण असून अनेकजण सार्वजनिक...
Read Moreचिकन खाल्ल्याने कोरोनाची लागण होते ही अफवा पसरल्याने राज्यातील पोल्ट्री उद्योग अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. लोकांनी चिकन खाणे बंद केल्यानं कोंबड्याची विक्रीत मोठी घट झाली. याचा फटका बसून राज्यातील पोल्ट्री उद्योगाचे ६०० कोटी रुपयांच्या घरात नुकसान झाल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी ‘झी २४ मिडिया’शी बोलताना दिली. राज्यात...
Read Moreचीन के वुहान से शुरू हुए कोरोना ने दुनिया के 127 देशों में अपने पैर पसार लिए हैं. कोरोना का कहर चीन में तो कम हो रहा है, लेकिन दुनिया के दूसरे देशों में मौत का आंकड़ा लगातार बढ़ रहा है. कोरोना से दुनिया में 4900 से ज्यादा लोगों...
Read Moreचीनमधील वुहान या करोना विषाणूच्या केंद्रस्थान असेल्या शहरातून पसरलेल्या रोगामुळे जगभरामध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या साडेचार हजारहून अधिक झाली आहे. अशाच आता जगभरामध्ये फैलाव झालेल्या करोनामुळे काही देशांमधील प्रमुख व्यक्तींचाही समावेश आहे. इराणमधील तीन खासदारांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी समोर आल्यानंतर आता कॅनडाच्या पंतप्रधानांच्या पत्नीलाही करोना झाल्याचे स्पष्ट झालं आहे....
Read Moreवसई-विरार शहरातील अस्तित्वात नसलेल्या मालमत्तांवर कर आकारणी केली जात आहे. पालिकेच्या या सुस्त कारभारामुळे मालमत्ता कराची कागदोपत्री किमान ३५ ते ४० कोटी रुपयांनी मागणी वाढली आहे. यात पालिकेचे जमा-खर्चाचे नियोजन कोलमडले आहे. मालमत्तांच्या सर्वेक्षणासाठी दरमहा २४ लाखांचा खर्चही वाया जात आहे. वसई-विरार महापालिका मालमत्ता कराच्या उत्पनासहीत एकूण उत्पन्नवाढीबाबत उदासीन...
Read Moreसंपूर्ण जगात दहशत पसरवणाऱ्या कोरोना व्हायरसचा आणखी एक रुग्ण मुंबईत सापडला आहे. मुंबईच्या सुप्रसिद्ध हिंदुजा रुग्णालयातील व्यक्तीला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या रुग्णाच्या संपर्कात असलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचीही तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. प्राथमिक माहितीनुसार, हिंदुजा रुग्णालयातील १०० कर्मचाऱ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले...
Read More