करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व शाळांना ३१ मार्च पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत हद्दीतील शाळा बंद राहणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. ग्रामीण भागांमधील शाळा बंद होणार नाहीत. अंगणवाड्याही बंद राहणार असल्याचं सरकारने म्हटलं आहे....
Read More१५ फेब्रुवारीपासून आजपर्यंत ५९४५ प्रवासी पुणे विमानतळावर उतरले. त्यांचे ट्रॅकिंग सुरू आहे. दहा कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्तांनी दिली आहे. आज नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. गेल्या २४ तासात २३ सॅम्पल पाठवले ते सगळे निगेटीव्ह आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Read Moreदेशभरात सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातही राज्य सरकारतर्फे खबरदारीचा उपाय म्हणून उपाययोजना राबवल्या जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३१ मार्चपर्यंत राज्यातील थेटर्स, मॉल, नाट्यगृह, जिम, स्विमींग पूल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याचसोबत लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं यासाठीही सूचना देण्यात आल्या आहेत....
Read MoreThe Narendra Modi government on Saturday decided to treat COVID-19 as a notified ‘disaster’ in a bid to provide much-needed relief under the State Disaster Response Fund (SDRF). According to the notification issued by the Union Home Ministry, Rs 4 lakh will be paid as ex-gratia to the family...
Read Moreदेशासह महाराष्ट्रात करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन ‘गुढीपाडवा मेळावा’ रद्द करत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. महाराष्ट्रात करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या १९ वर पोहोचली आहे. करोना साथीच्या आजारामध्ये मोडत असल्याने सरकारने खबरदारी उपाय म्हणून...
Read Moreभारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडूंनी टी२० विश्वचषक स्पर्धेत उत्तम कामगिरी केली. पण, अखेरच्या टप्प्यावर मात्र संघाच्या वाट्याला अपयश आलं. याच अपयशाचा सामना करत पुन्हा एकदा या महिला खेळाडू त्यांच्या दैनंदिन जीवनात आणि या खेळावर लक्ष केंद्रित करु लागल्या आहेत. अशाच या खेळाडूंच्या विश्वचषकातील कामगिरीबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत...
Read Moreकरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता पूर्वतयारी म्हणून उपनगरीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्येही विलगीकरण कक्ष पालिकेने तयार केले आहेत. सेव्हन हिल्स रुग्णालयातील सुविधांचा शुक्रवारी पालिका आयुक्तांनी आढावा घेतला असून येथेही लवकरच विलगीकरण कक्ष सुरू केला जाणार असल्याची माहिती शुक्रवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केली. कस्तुरबा रुग्णालयात सध्या ७८ खाटा उपलब्ध...
Read MoreThe number of novel coronavirus cases on Friday rose to 82, which includes a 68-year-old woman, who died in Delhi and 76-year-old man succumbs to his illness in Karnataka, the Health Ministry officials said while cautioning against panicking, saying the situation so far is “not a health emergency”. Addressing...
Read Moreराज्यात वनीकरणासाठी राबवलेल्या ५० कोटी वृक्षलागवड योजनेत काहीही गैर नाही, हे महाआघाडी सरकारने विधिमंडळातच मान्य केले. त्यामुळे या प्रकरणाची तक्रार करून चौकशीची मागणी करणारे चंद्रपूर जिल्ह्यचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार तोंडघशी पडले आहेत. या योजनेत कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. उलट ही योजना आम्ही पुढे नेणार आहोत, असेही सरकारने जाहीर केले....
Read Moreजगातील अनेक देशांमध्ये करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. चीन, दक्षिण कोरियाप्रमाणे युरोपातील इटलीला करोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. इटलीत करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या काही हजारांच्या घरात असून, मृत्यूचे प्रमाणही इथे जास्त आहे. शुक्रवारी २४ तासात इटलीमध्ये करोना व्हायरसमुळे तब्बल २५० जणांचा मृत्यू...
Read More