Menu
37469gjghjddhavcoronapc

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन मुंबईतील नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा. तुर्तास रेल्वे आणि बस सेवा सुरु राहील. मात्र, आगामी काही दिवसांमध्ये गर्दी ओसरली नाही तर सरकारला नाईलाजाने कठोर पावले उचलावी लागतील, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. ते मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील...

Read More
indiaaddawdadan-army-1

जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवण्यात आल्यापासून आतापर्यंत ७९ दहशतवादी घटना घडल्या असुन, यामध्ये ४९ दहशतवाद्यांचा खात्मा झाला असल्याची माहिती गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी आज (मंगळवार) लोकसभेत दिली. तसेच, ५ ऑगस्ट २०१९ व १० मार्च २०२० दरम्यान देशांतर्गत भागात कोणताही मोठा दहशतवादी हल्ला झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले. फेब्रुवारी –...

Read More
52626ghjhgcorona-live

कोरोना वायरस (Corona Virus) संक्रमण से अब तक देशभर में 3 मौते हो चुकी हैं और लगभग 137 लोग इस संक्रमण से पीड़ित हैं. क्या घर, क्या बाजार, क्या मंदिर, क्या स्कूल-कॉलेज, क्या रेलवे स्टेशन और क्या एयरपोर्ट लेकर देशभर में सतर्कता बरती जा रही है. एहतियात के चलते...

Read More
officawdawdwsdawdwsdwsde-1-1

करोना या संसर्गजन्य आजाराला थोपवण्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वाचे आणि लॉक डाऊनच्या दिशेकडं वाटचाल करणारे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. खाजगी कंपन्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ धोरण स्वीकारण्याचं आवाहन केल्यानंतर सरकार शासकीय कार्यालयांना सात दिवसांसाठी सुटी देण्याच्या विचारात आहे. आपत्कालिन सेवा वगळता राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांना सुटी देण्याचा विचार केला जात...

Read More
37467ghjhdianrailway

कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन आणि गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका जास्त असल्याने मध्य रेल्वेने खबरदारी घेतली असून लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी मध्य रेल्वेने मुंबईत लोकल रेल्वेची स्वच्छता हाती घेतली आहे. रेल्वे अधिक कशी जंतुनाशक राहिल यावर भर देण्यात आला आहे. आता तर मध्य...

Read More
374669525698an-railways-reuters-2

मुंबई आणि आजुबाजूच्या पट्ट्यात कोरोना व्हायरसच्या (COVID-19) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफॉर्म तिकीदरांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी प्लॅटफॉर्म तिकीटाचा दर १० रुपये इतका होता. मात्र, आता या तिकीटासाठी ५० रुपये मोजावे लागतील. पुढील आदेश येईपर्यंत...

Read More
kem-hosdwdwdwpital-1

करोनाच्या चाचणी केले जाणारे पॉलीमरेज चेन रिएक्शन(पीसीए) यंत्र केईएममध्ये उपलब्ध असून मंगळवारपासूनच ही सुविधा कार्यरत होणार आहे. याव्यतिरिक्त सुमारे ९० कोटी रुपयांचे अजून एक यंत्र पालिकेकडून खरेदी केले जाणार असून ते या आठवडय़ात उपलब्ध होईल. त्यामुळे केईएमच्या प्रयोगशाळेत दिवसभरात जवळपास ३०० चाचण्या करण्याची क्षमता कार्यरत होणार आहे. मुंबईत सध्या...

Read More
19_42_fghf2710602lok

महामारी कोरोना वायरस का देश और दुनिया में खौफ बना हुआ है. इस जानलेवा बीमारी ने लोगों को अपने घरों में कैद होने पर मजबूर कर दिया है. हर रोज कोरोना वायरस के मरीजों में इजाफा हो रहा है. भारत में अब तक 126 मामले सामने आ चुके हैं....

Read More
state-election-comawdwadawdasawdmission1

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित सर्व निवडणूक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी याबाबत माहिती दिली. “राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्य शासनाने...

Read More
3746fghfg46-ffffdd

देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत देशात १२८ रुग्ण समोर आले आहेत. यातच केंद्रीय संसदीय कार्य राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन हे कोरोनाग्रस्त डॉक्टरांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी घरातच स्वतःला वेगळं करुन घेतलं होतं. केरळमध्ये एका कॉन्फ्रेन्स दरम्यान ते एका कोरोना झालेल्या डॉक्टरांच्या संपर्कात आले होते. केंद्रीय संसदीय कार्य राज्यमंत्री व्ही....

Read More
Translate »