Menu
3748dfg30-3742

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात रुग्णांची संख्या ४५ वर गेली आहे. दुबईतून रत्नागिरीत आलेल्या ५० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यापैकी महत्वाचे १० निर्णय. यात मुंबईमध्ये बेस्टमधील...

Read More
airswadwdw

देशात करोनाग्रस्त रूग्णांची संख्या १५० च्या पुढे गेली आहे. तर महाराष्ट्रात करोनाचे सर्वाधिक रूग्ण सापडले आहेत. यादरम्यान, संयुक्त अरब अमिराती, कुवेक आणि ओमानसारख्या आखाती देशातून २६ हजार भारतीय नागरिक मुंबईत दाखल होणार आहेत. मुंबई महानगरपालिकेकडून त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. मुंबई महानगपालिकेनं दिलेल्या माहितीनुसार या देशांमधून दररोज २३...

Read More
3748fghgf-849533-corona1

राज्यभरात वेगाने पसरत असलेल्या कोरोना व्हायरसने COVID-19 आता कोकणातही शिरकाव केला आहे. रत्नागिरी शहरातील एका व्यक्तीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. हा व्यक्ती दुबईहून परतला होता. कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यानंतर या व्यक्तीला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज या व्यक्तीचा रिपोर्ट समोर आल्यानंतर त्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट...

Read More
Translate »