सात वर्षांनंतर अखेर निर्भयाला न्याय मिळाला, २० मार्च २०२०, सकाळी साडेपाच वाजता ठरलेल्या वेळेवर चारही दोषींना फासावर लटकवण्यात आले. फाशीच्या आधीचा अर्धातास महत्त्वाचा होता, अखेरच्या तीस मिनिटांतही दोषींनी स्वतःच्या बचावाचा बराच प्रयत्न केला. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, फाशी घरात पोहोचल्यावर चारही दोषींनी रडारड केली, बचावासाठी फाशी घरातील लादीवर लोळण्याचाही...
Read More
महाराष्ट्रामधील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४९ वर पोहचली आहे. गुरुवारी राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये काही करोनाग्रस्त रुग्ण अढळल्याने करोनाग्रस्तांचा आकडा वाढल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. गुरुवारी अढळून आलेल्या रुग्णांमध्ये उल्हासनगरमधील एका ४९ वर्षीय महिलेचाही समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे या करोनाग्रस्त महिलेने काही दिवसापूर्वीच शहरामधील सत्संगाच्या कार्यक्रमाला हजेरी...
Read More
निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना आज पहाटे ५ वाजून ३० मिनिटांनी फाशी देण्यात आली. चार ही गुन्हेगारांच्या मृतदेहांना शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आलं आहे. तिहाड कारागृह प्रशासनाने चारही गुन्हेगारांच्या कुटुंबियांना मृतदेह ताब्यात घेण्यासाठी विचारणा केली आहे. पण अजून पर्यंत कोणीही मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पुढे आलेले नाही. जर कुटुंबिय मृतदेह घेण्यासाठी आले नाही...
Read More