कोरोना व्हायरस (Corona Virus) देशातील १२ राज्यांमध्ये पसरला आहे. देशात आतापर्यंत कोरोना व्हायरसची ७३ प्रकरणं समोर आली आहेत. चीन, अमेरिकासह जगातील ९० देशांमध्ये कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी जगभरात अनेक प्रयत्न सुरु आहेत. परंतु, जगात अद्याप या व्हायरसवर कोणताही ठोस उपाय किंवा कोणतंही ठोस औषध...
Read More
करोना विषाणूचा फैलाव भारतात वाढत असून दिल्लीतही रुग्णांची संख्या वाढत आहे. यापार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, दिल्लीतील चित्रपटगृहं तसेच शाळा-कॉलेजेस ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. माध्यमांशी बोलताना केजरीवाल म्हणाले, “करोनाचा वाढता धोका पाहता दिल्लीतील सर्व चित्रपटगृहे ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येतील....
Read More
भारताची फुलराणी आणि ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवालला आज मोठा धक्का बसला आहे. सध्या सुरु असलेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत सायनाला पराभूत व्हावे लागले. त्यामुळे सायनाच्या ऑलिम्पिक प्रवेशाला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे. ऑलिम्पिकमध्ये प्रवेश करण्यासाठी काही महत्वाच्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करावी लागते. बॅडमिंटन विश्वात ऑल...
Read More
चीनप्रमाणे इराणलाही करोना व्हायरसचा मोठा फटका बसला आहे. इराणमध्ये करोनाग्रस्त रुग्णांची संख्या मोठी आहे. इराणच्या वेगवेगळया प्रांतामध्ये तब्बल ६ हजार भारतीय अडकून पडल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिली आहे. उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, इराणच्या वेगवेगळया प्रांतांमध्ये तब्बल ६ हजार भारतीय अडकून पडले आहेत. लडाख, जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशासह...
Read More
हॉलीवुड निर्माता हार्वे विंस्टीन को बुधवार को दुष्कर्म और यौन उत्पीड़न के मामले में 23 साल की सजा सुनाई गई. विंस्टीन (67) पिछले महीने सुनाई गई अपनी सजा के बाद हिरासत में था. वह व्हील-चेयर पर अदालत में पहुंचा. हॉलीवुड की सबसे शक्तिशाली शख्सियतों में से एक विंस्टीन को...
Read More
दिल्ली हिंसा के दौरान इंटेलिजेंस ब्यूरो (आईबी) कर्मचारी अंकित शर्मा की हत्या कर दी गई थी. अंकित की मौत के मामले में दिल्ली पुलिस ने एक और गिरफ्तारी की है. इंटरसेप्शन के बाद पुलिस की स्पेशल सेल ने सलमान उर्फ नन्हे को गिरफ्तार किया है. फिलहाल, उससे पूछताछ की...
Read More
जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना व्हायरसला आता जागतिक आरोग्य संघटने(WHO)कडून महारोगराई असं घोषित केलं आहे. जगभरातील तब्बल १०० देशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. शिवाय, आतापर्यंत तब्बल चार हजार पेक्षा अधिक जणांचा या व्हायरसने बळी घेतला आहे. या पार्श्वभूमीवरच जागतिक आरोग्य संघटनेने करोनामुळे जगात महारोगराई पसरल्याचे घोषित केलं आहे....
Read More
राज्यामध्ये आढळून आलेल्या करोनाच्या रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. करोनाच्या मुकाबल्यासाठी आरोग्य विभागासह सर्व यंत्रणा सज्ज असून नागरिकांनी भीती बाळगण्याची आवश्यकता नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सांगितले. करोनाला अटकाव करण्यासाठी विमानतळ, बंदरे, रेल्वे येथेही आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. रुग्णालयांमध्ये स्वतंत्र विभाग...
Read More
आमच्या जमिनी संपादित करून सुनियोजित नवी मुंबई शहर वसविले, पण सिडको व महापालिकेने मूळ गावांच्या विकासाकडे दुर्लक्ष केले. नवी मुंबईत आमची गावे आहेत पण गावांत नवी मुंबई आहे कुठे? अशी खंत सारसोळे, कुकशेत, नेरुळ गावातील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. नियोजनाअभावी गावे उभी-आडवी हवी तशा वाढत गेली असून अरुंद रस्ते,...
Read More
अमेरिकेहून पाच दिवसांपूर्वी नागपुरात आलेल्या एका व्यक्तीला करोना झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आज सकाळी संबंधित व्यक्तीच्या मुलीला शाळेत प्रवेश नाकारण्यात आला आहे. दरम्यान, याच व्यक्तीचा मुलगा शहरातील एका कॉलेजमध्ये शिकत असून त्यालाही कॉलेजात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. अमेरिकेहून परतलेली एक व्यक्ती करोनाबाधित असल्याचे बुधवारी रात्री स्पष्ट झाले. त्यानंतर या व्यक्तीच्या...
Read More