येस बँकेवरील (Yes Bank) रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांमुळे राज्यातल्या बँकिंग व्यवहारांवर परिणाम झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या अनेक सहकारी, जिल्हा मध्यवर्ती बँका यासंबंधीची सेवा येस बँकेकडून घेतात. त्याचा परिणाम म्हणून सहकारी बँकांचे आरटीजीएस, एनईएफटी, धनादेश वटवणे असे ऑनलाईन व्यवहार ठप्प झालेले पाहायला मिळत आहेत. येस बॅकेवरील रिझर्व बॅकेच्या निर्बंधामुळे राज्यातल्या बँकींग...
Read Moreजागतिक तापमानवाढीच्या झळा यंदा कोकणातील हापूस आंब्याला बसू लागल्या आहेत. त्यामुळे केवळ ३० टक्के उत्पादन हाती येण्याची शक्यता व्यापारी आणि बागायतदारांनी व्यक्त केली आहे. एपीएमसीत पाच किलोच्या पेटीला आंब्याच्या आकारानुसार पाच ते नऊ हजार रुपये इतका दर सध्या मिळत आहे. वाशी बाजारातील (एपीएमसी) फळ घाऊक बाजारात सध्या दिवसाला ७००...
Read Moreदिल्ली हिंसाचाराचे सामाजिक दुहीस प्रोत्साहन देणारे वार्ताकन केल्याच्या कथित आरोपाखाली ४८ तासांची बंदी लागू केलेल्या ‘आशिया नेट न्यूज’ व ‘मीडिया वन’ या दोन मल्याळम वृत्तवाहिन्यांचे प्रक्षेपण पुन्हा सुरू करण्यात आले आहे. आशियानेट न्यूजवरील बंदी पहाटे १.३० वाजता तर मीडिया वन वरील बंदी सकाळी साडेनऊ वाजता उठवण्यात आली. आता या...
Read Moreआर्थिक संकटात आलेल्या येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) शनिवारी रात्री अटक केली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी कपूर यांची तब्बल ३० तास चौकशी केली. त्यानंतर मनी लाँडरिंग (आर्थिक गैरव्यवहार) केल्याच्या आरोपात त्यांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. येस बँकेतील घोटाळा समोर आल्यानंतर ईडीनं शुक्रवारी रात्री बँकेचे संस्थापक राणा...
Read Moreअयोध्येत राम मंदिराच्या निर्माणासाठी शिवसेनेकडून १ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अयोध्या दौऱ्यादरम्यान केली. त्याचबरोबर त्यांनी योगी सरकारकडे अयोध्येत महाराष्ट्रातून येणाऱ्या रामभक्तांसाठी ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची विनंतीही केली. अयोध्येत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “राम मंदिर होईल की...
Read More‘एबी आणि सीडी’ चा (AB Aani CD Marathi film) याराना १३ मार्चला रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan) यांच्याशी असलेली एकेकाळची मैत्री एका सामान्य माणसाच्या आयुष्यात कसा चमत्कार घडवू शकते हे सांगणारा ‘AB आणि CD’ हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर येत आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात...
Read Moreचीनमध्ये धुमाकूळ घालणारा corona कोरोना व्हायरस आता साऱ्या जगावर दहशतीचं सावट घेऊन आला आहे. विविध राष्ट्रांमध्ये या व्हायरसमुळे चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. भारतातही कोरोनाचे काही संशयित रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता प्रशासनाकडून काही महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. यातच आता एक...
Read MoreAmid coronavirus scare, the Jammu and Kashmir administration on Saturday announced the closure of all primary schools in Jammu and Samba districts till March 31. This came after two suspected coronavirus patients undergoing treatment at a hospital were ‘high viral-load cases’. “The test reports of the two suspected coronavirus...
Read Moreसामाजिक तेढ, आर्थिक मंदी आणि जागतिक पातळीवरील साथीचे रोग यापासून भारताला धोका असल्याचा इशारा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी शुक्रवारी दिला. या धोक्यांमुळे केवळ भारताच्या आत्म्यालाच धोका पोहोचत नसून भारताच्या जागतिक स्थानाचीही घसरण होत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. आपल्याला माहिती असलेला आणि आपल्या हृदयात असलेला भारत झपाटय़ाने खालावत...
Read Moreजागतिक अर्थव्यवस्था सध्या अवघड परिस्थितीत सापडली आहे. मात्र, भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम असून केंद्र सरकारची आर्थिक धोरणे अत्यंत सुस्पष्ट असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते शुक्रवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या जागतिक व्यापारी परिषदेत बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, सध्या भारत आर्थिक आणि सामाजिक पातळीवर संक्रमणाच्या...
Read More