भारत में कोरोना वायरस के लगातार बढ़ते असर के बीच एक अच्छी खबर आई है. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) के द्वारा दावा किया गया है कि भारत में कोरोना वायरस समाज में फैल नहीं रहा है. यानी कि अगर किसी एक व्यक्ति में पॉजिटिव लक्षण पाए गए...
Read Moreजुन्नर ताक्यातील ओतुर जवळील हमीरघाट येथे शॉर्किटमुळे अचानक लागलेल्या आगीत होरपळून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवीरित्या मृत्यु झाला आहे. यामध्ये दोन चिमुकल्यांची प्रकृती गंभीर चिंताजनक आहे. कैलास ठाकुर हे शेतमजुराच्या रात्री दुध घालण्यासाठी बाहेर गेलेले असताना पाठीमागे घराशेजारील जनावरांच्या चाऱ्याला अचानक शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत जवळ खेळणारे चारही चिमुकले अडकले....
Read Moreकोरोनाग्रस्त रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. आतापर्यंत ही संख्या ४७ वर पोहोचली आहे. रत्नागिरीतही कोरोनाबाधित एक रूग्ण सापडला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषद घेतली. पुढील काही दिवसांत महत्वाच्या घडामोडी रत्नागिरीत घडणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील ५ दिवस रत्नागिरीतील सार्वजनिक वाहतूक हळूहळू बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दुबईवरून रत्नागिरीत...
Read Moreमुंबई आणि उल्हासनगर येथे प्रत्येकी एक रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे. त्यामुळे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आता ४७ वर गेली आहे. हे वृत्त कोरोनाबद्दल भीती पसरवण्यासाठी नसून कोरोनाबद्दलचे गांभीर्य अधिक कळावे यासाठी आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी प्रत्येकाने सजग राहण्याची गरज वाढली आहे. राज्य शासनाने जारी केलेले निर्देश सक्तीने पाळण्याची...
Read Moreसार्वजनिक ठिकाणी होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी मुंबईत ५० टक्के दुकाने दिवसाआड बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी आपल्या विभागातील रस्त्यांची निवड करण्याचे आदेश पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी विभाग कार्यालयांतील सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. पालिका आयुक्तांच्या या आदेशाच्या पार्श्वभूमीवर जी-नॉर्थचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दादर, माहीम आणि...
Read Moreकोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात रुग्णांची संख्या ४५ वर गेली आहे. दुबईतून रत्नागिरीत आलेल्या ५० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यापैकी महत्वाचे १० निर्णय. यात मुंबईमध्ये बेस्टमधील...
Read Moreदेशात करोनाग्रस्त रूग्णांची संख्या १५० च्या पुढे गेली आहे. तर महाराष्ट्रात करोनाचे सर्वाधिक रूग्ण सापडले आहेत. यादरम्यान, संयुक्त अरब अमिराती, कुवेक आणि ओमानसारख्या आखाती देशातून २६ हजार भारतीय नागरिक मुंबईत दाखल होणार आहेत. मुंबई महानगरपालिकेकडून त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. मुंबई महानगपालिकेनं दिलेल्या माहितीनुसार या देशांमधून दररोज २३...
Read Moreराज्यभरात वेगाने पसरत असलेल्या कोरोना व्हायरसने COVID-19 आता कोकणातही शिरकाव केला आहे. रत्नागिरी शहरातील एका व्यक्तीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. हा व्यक्ती दुबईहून परतला होता. कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यानंतर या व्यक्तीला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज या व्यक्तीचा रिपोर्ट समोर आल्यानंतर त्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट...
Read More‘अँटी करोना व्हायरस गादी’ची दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध करून अफवा पसरवल्याप्रकरणी संबंधित फर्निचर शॉपचे मालक आणि व्यवस्थापकांविरुद्ध नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उप आयुक्त राजकुमार शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. अरिहंत मॅट्रेसेसच्या मालकाने याबाबत १३ मार्च रोजी एका वृत्तपत्रात जाहिरात दिली होती. करोना विषाणूला प्रतिबंध...
Read Moreगभरामध्ये थैमान घालणाऱ्या करोना विषाणुचे रुग्ण भारतातील अनेक राज्यांमध्ये सापडले आहेत. भारतामधील करोनाग्रस्तांचा आकडा १४० च्या वर पोहचला आहे. जम्मू-काश्मीरलाही करोनाचा फटका बसला आहे. राज्यामध्ये लडाख भागात एक करोनाग्रस्त रुग्ण अढळून आला आहे. करोनाचा फैलाव थांबवण्यासाठी राज्यातील काही भागांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर विजेच्या बिलांसंदर्भात...
Read More