Menu
masdsdadwdasadsodi-guj

करोना व्हायरसचा भारत सरकार ज्या पद्धतीने सामना करत आहे त्याचं जगभरातून कौतुक केलं जात आहे. परदेशात अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यापासून ते मायदेशात करोनाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करत त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करुन देईपर्यंत भारत सरकारने परिस्थिती चांगली हाताळली असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान इटलीमधील मिलान शहरात अडकलेल्या भारतीय...

Read More
tefghgfst

‘करोना’च्या तपासणीसाठी रक्ताची चाचणी केली जात नाही. संशयित व्यक्तीच्या घशाचा द्राव घेऊन प्रयोगशाळेत पाठवला जातो. त्यामुळं नागरिकांनी रक्त तपासणीबाबतच्या कुठल्याही चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन राज्याच्या आरोग्य विभागानं केलं आहे. ‘करोना’ संशयितांची रक्त तपासणी करण्याच्या नावाखाली महाराष्ट्रातील काही रुग्णालयांच्या नावांची यादी सध्या सोशल मीडियात विशेषत: व्हॉट्सअॅपवर व्हायरल...

Read More
Coroawswdadsdasasdna-6

जगभरात दहशत निर्माण करणाऱ्या करोना व्हायरसचा भारतातही फैलाव होत असून दररोज अनेक करोना पॉझिटिव्ह रुग्णांना रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात येत आहे. ज्या रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि ज्यांच्यामध्ये करोनाची लक्षणे आढळली आहेत अशा रुग्णांवर आयसोलेशन वॉर्डमध्ये लक्ष ठेवण्यात येत आहे. Covid-19 च्या रुग्णांसाठी रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड सुरु...

Read More
3747455256981-mahalakshmidevi

कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहता पकरवीर निवासिनी अंबाबाई मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आाला आहे. मध्यरात्रीपासून भक्तांसाठी मंदिर बंद करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने केला आहे. त्यामुळे मंदिर परिसरात शुकशुकाट जाणवत आहे. काही भक्त मंदिराच्या बाहेरूनच अंबाबाई देवीचं दर्शन घेवून परतत आहेत. दरम्यान, अंबाबाई देवीचे रोजचे विधी नित्यनियमाने सुरू असणार आहेत....

Read More
Cidwsdwsdwdwdwdco

सिडको महामंडळाच्या मंगळवारी पार पडलेल्या सुवर्णमहोत्सवी दिनावर करोना विषाणूच्या प्रसाराची गडद छाया दिसून आली. बेलापूर येथील मुख्यालयावर मंगळवारी कामगार संघटनेच्या आग्रहास्तव एक फुलांचे तोरण बांधण्यात आले. करोनामुळे सोमवारपासून सिडकोत अभ्यागतांना बंदी घालण्यात आल्याने मंगळवारी सिडकोत शुकशुकाट होता. राज्य शासनाच्या केवळ चार कोटींच्या भागभांडवलावर १७ मार्च १९७० रोजी स्थापन झालेल्या...

Read More
37473fghgcoronavirus

कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण राज्यात दिवसागणिक वाढत असल्याचं लक्षात येत आहे. सर्व प्रकारचे प्रतिबंधात्मक उपाय राबवूनही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात काही आव्हानं येत आहेत. याच आव्हानांवर मात करत राज्य सरकारकडून नागरिकांनाच स्वयंशिस्त पाळण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. या साऱ्या परिस्थितीमध्ये आता महाराष्ट्रात आणखी एक कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. पुण्याच हा...

Read More
37469gjghjddhavcoronapc

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन मुंबईतील नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा. तुर्तास रेल्वे आणि बस सेवा सुरु राहील. मात्र, आगामी काही दिवसांमध्ये गर्दी ओसरली नाही तर सरकारला नाईलाजाने कठोर पावले उचलावी लागतील, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. ते मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील...

Read More
indiaaddawdadan-army-1

जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवण्यात आल्यापासून आतापर्यंत ७९ दहशतवादी घटना घडल्या असुन, यामध्ये ४९ दहशतवाद्यांचा खात्मा झाला असल्याची माहिती गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी आज (मंगळवार) लोकसभेत दिली. तसेच, ५ ऑगस्ट २०१९ व १० मार्च २०२० दरम्यान देशांतर्गत भागात कोणताही मोठा दहशतवादी हल्ला झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले. फेब्रुवारी –...

Read More
52626ghjhgcorona-live

कोरोना वायरस (Corona Virus) संक्रमण से अब तक देशभर में 3 मौते हो चुकी हैं और लगभग 137 लोग इस संक्रमण से पीड़ित हैं. क्या घर, क्या बाजार, क्या मंदिर, क्या स्कूल-कॉलेज, क्या रेलवे स्टेशन और क्या एयरपोर्ट लेकर देशभर में सतर्कता बरती जा रही है. एहतियात के चलते...

Read More
officawdawdwsdawdwsdwsde-1-1

करोना या संसर्गजन्य आजाराला थोपवण्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वाचे आणि लॉक डाऊनच्या दिशेकडं वाटचाल करणारे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. खाजगी कंपन्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ धोरण स्वीकारण्याचं आवाहन केल्यानंतर सरकार शासकीय कार्यालयांना सात दिवसांसाठी सुटी देण्याच्या विचारात आहे. आपत्कालिन सेवा वगळता राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांना सुटी देण्याचा विचार केला जात...

Read More
Translate »