कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन आणि गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका जास्त असल्याने मध्य रेल्वेने खबरदारी घेतली असून लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी मध्य रेल्वेने मुंबईत लोकल रेल्वेची स्वच्छता हाती घेतली आहे. रेल्वे अधिक कशी जंतुनाशक राहिल यावर भर देण्यात आला आहे. आता तर मध्य...
Read Moreमुंबई आणि आजुबाजूच्या पट्ट्यात कोरोना व्हायरसच्या (COVID-19) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफॉर्म तिकीदरांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी प्लॅटफॉर्म तिकीटाचा दर १० रुपये इतका होता. मात्र, आता या तिकीटासाठी ५० रुपये मोजावे लागतील. पुढील आदेश येईपर्यंत...
Read Moreकरोनाच्या चाचणी केले जाणारे पॉलीमरेज चेन रिएक्शन(पीसीए) यंत्र केईएममध्ये उपलब्ध असून मंगळवारपासूनच ही सुविधा कार्यरत होणार आहे. याव्यतिरिक्त सुमारे ९० कोटी रुपयांचे अजून एक यंत्र पालिकेकडून खरेदी केले जाणार असून ते या आठवडय़ात उपलब्ध होईल. त्यामुळे केईएमच्या प्रयोगशाळेत दिवसभरात जवळपास ३०० चाचण्या करण्याची क्षमता कार्यरत होणार आहे. मुंबईत सध्या...
Read Moreमहामारी कोरोना वायरस का देश और दुनिया में खौफ बना हुआ है. इस जानलेवा बीमारी ने लोगों को अपने घरों में कैद होने पर मजबूर कर दिया है. हर रोज कोरोना वायरस के मरीजों में इजाफा हो रहा है. भारत में अब तक 126 मामले सामने आ चुके हैं....
Read Moreकरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित सर्व निवडणूक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी याबाबत माहिती दिली. “राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्य शासनाने...
Read Moreदेशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत देशात १२८ रुग्ण समोर आले आहेत. यातच केंद्रीय संसदीय कार्य राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन हे कोरोनाग्रस्त डॉक्टरांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी घरातच स्वतःला वेगळं करुन घेतलं होतं. केरळमध्ये एका कॉन्फ्रेन्स दरम्यान ते एका कोरोना झालेल्या डॉक्टरांच्या संपर्कात आले होते. केंद्रीय संसदीय कार्य राज्यमंत्री व्ही....
Read Moreकरोनामुळे जगभरामध्ये साडेसहा हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेच करोना विषाणूची लागण होऊ नये म्हणून लोकं वाटेल ते उपाय करताना दिसत आहेत. आपल्याला करोना होऊ नये म्हणून अगदी धार्मिक विधी करणाऱ्यांची संख्याही कमी नाही. मात्र दक्षिण कोरियामधील एका चर्चमध्ये अशाच प्रकारे करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून देण्यात आलेल्या...
Read Moreमध्य प्रदेशमधील राजकीय उलथापाल अद्याप सुरूच आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर व २२ आमदारांनी राजीनामा दिल्याने राज्यातील काँग्रसचे सरकार अडचणीत सापडले आहे. तर, भाजपाकडून बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली जात आहे. मध्य प्रदेशचे सरकार अल्पमतात आहे. या वस्तुस्थितीला काँग्रेसच्या नेत्यांनी जेवढ्या लवकर समजून घेतलं, तेवढं त्यांच्यासाठी चांगलं...
Read Moreमंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय कार्यालये काही दिवस बंद ठेवण्याचा विचार सरकारचा करते आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. शासकीय कार्यालयात कामा निमित्त अनेक जण येत असतात. त्यामुळे शासन शासकीय कार्यालये काही दिवस बंद ठेवण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात...
Read More- 206 Views
- March 17, 2020
- By admin
- in Uncategorized
- Comments Off on Supreme Court Grants Permission For Permanent Commission Of Women Officers In Navy
The Supreme Court on Tuesday cleared the permanent commission for women in Navy and said that men and women officers should be treated equally. The bench headed by Justice DY Chandrachud asked centre to consider granting permanent commission to all women officers in Navy within three months with increments....
Read More