राज्यभरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारी कार्यालयांमधील बायोमेट्रिक प्रणालीचा वापर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाकडून सोमवारी यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले. त्यामुळे उद्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांना हजेरी पटावर उपस्थिती नोंदवावी लागणार आहे. गेल्या आठवडाभरात देश आणि राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि...
Read More
सकाळीच शेअर बाजार उघडताना सुरु असलेली पडझड दिवसभर कायम राहिली आहे. दुपारनंतर पुन्हा एकदा सेन्सेक्स २८०० अंकांनी कोसळला. त्यामुळे केवळ १५ मिनिटांत गुंतवणूकदारांचे तब्बल सहा लाख कोटींचे नुकसान झाल्याचे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. दुपारनंतर शेअर बाजारात पुन्हा मोठी पडझड झाली. सेन्सेक्स २८०१.०७ अंकांनी कोसळत ३१,३०२.४१ वर पोहोचला. तर निफ्टी ७५७.८०...
Read More
दुनिया को परेशान करने वाले कोरोना वायरस (Corona Virus) से जंग लड़ने के लिए पीएम नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) ने रविवार को वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए सार्क (SAARC) देशों के साथ बातचीत की. उन्होंने सार्क देशों को कोविड-19 इमर्जेंसी फंड बनाने का सुझाव दिया और भारत की तरफ...
Read More
कांग्रेस के पूर्व अध्यक्ष राहुल गांधी सोमवार को आंकड़ों के जाल में उलझते नजर आए. उन्होंने लोकसभा में बैंक संकट का मामला उठाया और सरकार को घेरते हुए 50 डिफॉल्टर के नामों की जानकारी मांगी. एक ओर जहां उन्होंने लोकसभा में 50 डिफॉल्टर की जानकारी मांगी तो वहीं संसद...
Read More
राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि नगर पंचायत क्षेत्रांबरोबरच त्यांच्या हद्दीलगतच्या गावांतील खासगी शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवण्या, प्रशिक्षण केंद्रे ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याच येतील, असे शासनाने स्पष्ट केले आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका, नगरपालिका आणि नगर पंचायत हद्दीतील शिक्षण संस्थांना सुट्टी देण्याचे आदेश शासनाने शनिवारी दिले होते. तांत्रिकदृष्टय़ा शहरे किंवा...
Read More
जगात कोरोना व्हायरसचा धसका घेतला गेला आहे. चीनमधून प्रसारित झालेला कोरोना व्हायरस जगभरात पसरला आहे. लाखोंच्या घरात कोरोना लागण झालेले आढळून आले आहेत. तर जगभरात आतापर्यंत पाच हजारांपेक्षा जास्त बळी गेले आहेत. कोरोनाचा परिणाम हा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम दिसून येत...
Read More
दुनिया भर के शेयर बाजारों पर कोरोना का कहर जारी है. इसके असर से सोमवार को भारतीय शेयर बाजार भी खुलते ही धड़ाम हो गए. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज का सेंसेक्स करीब 1000 अंकों की भारी गिरावट के साथ 33,103.24 पर खुला. इसी तरह नेशनल स्टॉक एक्सचेंज का निफ्टी भी...
Read More
राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या ३२ वर पोहोचली आहे. संसर्गजन्य आजार असलेल्या करोनाला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य सरकारनं कठोर पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. याचा भाग म्हणून गर्दी होणारी ठिकाणं बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याचंच पुढचं पाऊल म्हणजे सरकार करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करोनाबाधित रुण्गांनं विलगीकरणास सहकार्य केलं नाही, तर...
Read More
मुंबई महापालिकेच्या विविध विभागात काम करणाऱ्या ज्या कर्मचाऱ्यांना गणवेश आहे अशा कर्मचाऱ्यांनी कामावर येताना आपला गणवेश घातला नाही तसेच ओळखपत्र गळ्यात घातले नाही, तर यापुढे त्यांचा पगार कापण्यात येणार आहे. तसेच गणवेश न घालता आलेल्या कर्मचाऱ्याला विनावेतन रजेबाबतचा ज्ञाप देण्यात येणार आहे. पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने तसे परिपत्रक काढले...
Read More
औरंगाबादमध्ये आणखी एक महिला करोनाग्रस्त झाल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे राज्यातल्या करोनाग्रस्तांची संख्या ३१ वरुन ३२ वर गेली आहे. शनिवारच्या दिवशी राज्यभरात १२ करोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शनिवारी राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ३१ वर पोहचली होती. आता यामध्ये आणखी एका रुग्णाची भर पडल्याने ही संख्या ३२ वर पोहचली आहे....
Read More