Menu

देशासह महाराष्ट्रात करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन ‘गुढीपाडवा मेळावा’ रद्द करत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. महाराष्ट्रात करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या १९ वर पोहोचली आहे. करोना साथीच्या आजारामध्ये मोडत असल्याने सरकारने खबरदारी उपाय म्हणून...

Read More

भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडूंनी टी२० विश्वचषक स्पर्धेत उत्तम कामगिरी केली. पण, अखेरच्या टप्प्यावर मात्र संघाच्या वाट्याला अपयश आलं. याच अपयशाचा सामना करत पुन्हा एकदा या महिला खेळाडू त्यांच्या दैनंदिन जीवनात आणि या खेळावर लक्ष केंद्रित करु लागल्या आहेत. अशाच या खेळाडूंच्या विश्वचषकातील कामगिरीबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत...

Read More

करोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता पूर्वतयारी म्हणून उपनगरीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्येही विलगीकरण कक्ष पालिकेने तयार केले आहेत. सेव्हन हिल्स रुग्णालयातील सुविधांचा शुक्रवारी पालिका आयुक्तांनी आढावा घेतला असून येथेही लवकरच विलगीकरण कक्ष सुरू केला जाणार असल्याची माहिती शुक्रवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केली. कस्तुरबा रुग्णालयात सध्या ७८ खाटा उपलब्ध...

Read More
coron526598ns1-500

The number of novel coronavirus cases on Friday rose to 82, which includes a 68-year-old woman, who died in Delhi and 76-year-old man succumbs to his illness in Karnataka, the Health Ministry officials said while cautioning against panicking, saying the situation so far is “not a health emergency”. Addressing...

Read More
Vijay-Wadawddwwdawdettiwar

राज्यात वनीकरणासाठी राबवलेल्या ५० कोटी वृक्षलागवड योजनेत काहीही गैर नाही, हे महाआघाडी सरकारने विधिमंडळातच मान्य केले. त्यामुळे या प्रकरणाची तक्रार करून चौकशीची मागणी करणारे चंद्रपूर जिल्ह्यचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार तोंडघशी पडले आहेत. या योजनेत कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. उलट ही योजना आम्ही पुढे नेणार आहोत, असेही सरकारने जाहीर केले....

Read More
coronaadwdadasadsadsvirus-italy

जगातील अनेक देशांमध्ये करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. चीन, दक्षिण कोरियाप्रमाणे युरोपातील इटलीला करोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. इटलीत करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या काही हजारांच्या घरात असून, मृत्यूचे प्रमाणही इथे जास्त आहे. शुक्रवारी २४ तासात इटलीमध्ये करोना व्हायरसमुळे तब्बल २५० जणांचा मृत्यू...

Read More
374ghjhg64-boat

अलिबागजवळ समुद्रात प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली आहे. मुंबईहून मांडवा येथे प्रवासी घेऊन निघालेल्या या बोटीचा अपघात झाला आहे. खडकावर आदळून बोट कलंडली आहे. या बोटीत 78 प्रवाशी होते. या सर्व 78 प्रवाशाना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. पोलिसांच्या बोटीने या प्रवाशांना बाहेर काढले आहे. प्रवाशी सुखरूप बाहेर...

Read More

पुण्यात एक, नागपूर येथे दोन आणि नगरमध्ये एक रुग्ण असे आणखी चार करोनाबाधित रुग्ण शुक्रवारी आढळले असून राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या १८ झाली आहे. मुंबईत गुरुवारी हिंदुजा रुग्णालयात आढळलेल्या करोनाबाधित रुग्णाला शुक्रवारी कस्तुरबामध्ये हलविले असून त्याचे निकटवर्तीय आणि हिंदुजाच्या कर्मचाऱ्यांना कस्तुरबामध्ये विलगीकरण कक्षात ठेवले आहे. अमेरिकेतून आलेल्या पुण्यातील २१...

Read More
coradssdddsdswona-new-1

पुणे विभागातील पुणे शहर व जिल्हा वगळता सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या चार जिल्ह्य़ांमधील गेल्या एक महिन्यात परदेशात जाऊन परतलेल्या नागरिकांवर प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. या नागरिकांना आपापल्या घरामध्येच विलगीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले असून कुटुंबीयांच्या जास्त संपर्कात न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय...

Read More
kunalkfghfamra-336

Virtara Airlines on Friday banned stand-up comedian Kunal Karma for heckling senior television journalist and Republic Media Network’s Editor-in-Chief Arnab Goswami on an Indigo flight in the month of January. Kamra was also grounded by four other airlines. Reacting to the latest development development, Kunal Kamra took to Twitter...

Read More
Translate »