शहरातील कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) प्रादुर्भावाचा हॉटस्पॉट असलेल्या धारावी परिसरात रविवारी कोरोनाचे १५ नवे रुग्ण सापडले. यापैकी सहाजण हे हायरिस्क कॉन्टॅक्टमधील आहेत. या सर्वांना राजीव गांधी स्पोर्टस कॉम्पेक्समध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. तर उर्वरित नऊ रुग्ण धारावीच्या शास्त्रीनगर परिसरातील आहेत. त्यामुळे आता धारावीतील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ४३ इतका झाला आहे....
Read Moreकोरोना व्हायरसचा फैलाव आता झपाट्याने होताना दिसत आहे. एकट्या मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या हजाराच्या वर गेली आहे. आता पुन्हा ६ लोकांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळली आहे. हे ६ जण मुंबईच्या ताज हॉटेलमधील कर्मचारी आहेत. कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरू नये म्हणून कर्मचाऱ्यांना तात्काळ क्वारंटाइन करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना...
Read Moreदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला. त्यानंतर महाराष्ट्रातील कोरोनाची गंभीर स्थिती पाहता राज्यातील लॉकडाऊन २ आठवडे म्हणजे ३० एप्रिलपर्यंत वाढवणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. महत्वाचे मुद्दे महाराष्ट्रात ३३ हजार चाचण्या झाल्या. यातील मुंबईत १९ हजार चाचण्या झाल्या..यामध्ये १००० जण कोरोना पॉझिटीव्ह आढळले....
Read More