Menu
40110zxzxccion2

राज्यात कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आता कांदा रडवणार असे दिसत असतानाच कांद्याचे दर वाढविण्याचे षडयंत्र करत आणि कांद्याचे बेकायदेशीर साठे केल्याचे उघड झाले आहे. १२ व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने छापा टाकला. कांदा उत्पादकावर टाकलेल्या आयकर विभागाच्या छाप्यात २० कोटी रुपयांचे बेहिशोबी व्यवहार आढळून आले आहेत. नाशिक जिल्ह्यात लासलगावमध्ये...

Read More
401xvxcvangna

अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वांद्रे न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. त्यामुळे कंगना हिच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. मुस्लिम असल्याने आपल्याला काम न दिल्याचा आरोप करत, साहिल सय्यद याने वांद्रे न्यायालयात धाव घेतली...

Read More
Translate »