बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आगामी चित्रपट मोठ्या अडचणींचा सामना करत आहे. सुप्रीम कोर्टाने बिग बींच्या ‘झुंड’ चित्रपटावर लावण्यात आलेली बंदी उठविण्यास नकार दिला असून तेलंगणा उच्च न्यायालयाच्या आदेशाविरूद्ध दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहेत. सध्या हा चित्रपट कॉपीराईटच्या वादाभोवती फिरत आहे. त्यामुळे तेलंगणा न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनावर...
Read More