405478-899zcxzcronavirus-vaccine1

कोरोना वॅक्सिन (Corona Vaccine) वेळेत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार रणनीती बनवण्याच्या तयारीत आहेत. बुधवारी यासंदर्भात सरकारने महत्वाचा निर्णय घेतला. ज्यानुसार सरकार प्रत्येक राज्यात ब्लॉक स्तरावर ब्लॉक टास्क फोर्स (Block Task Force) तयार करेल. यामुळे वॅक्सिन गावागावात पोहोचणार आहे. ही योजना ग्राऊंड लेव्हलपर्यंत पोहोचण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने...

Read More