Menu

औरंगाबादमध्ये आणखी एक महिला करोनाग्रस्त झाल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे राज्यातल्या करोनाग्रस्तांची संख्या ३१ वरुन ३२ वर गेली आहे. शनिवारच्या दिवशी राज्यभरात १२ करोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शनिवारी राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ३१ वर पोहचली होती. आता यामध्ये आणखी एका रुग्णाची भर पडल्याने ही संख्या ३२ वर पोहचली आहे....

Read More
donaawdwdwdwdld-trump-1-1

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना टेस्ट केली. या चाचणीत त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. या रिपोर्टनुसार ट्रम्प यांची प्रकृती ठणठणीत आहे. ब्राझिलच्या राष्ट्रपतींच्या प्रेस सेक्रेटरींना भेटल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनाची टेस्ट करावी अशी चर्चा होत होती. ज्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना टेस्ट केली मात्र ती निगेटीव्ह आली आहे....

Read More

मुंबईत करोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने मुंबई पोलिसांनीही महत्त्वाची पावलं उचलली आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आज मुंबईत जमावबंदी आदेश लागू केली आहे. गर्दीमुळे करोनाचा संसर्ग होत असल्याने नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी म्हणून पोलिसांनी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतं. करोनाच्या पार्श्वभूमीवर मोठे समारंभ, गर्दी आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असं आवाहन...

Read More
5249fhfg8-lead

कोरोना वायरस (Corona Virus) ने दुनियाभर में ऐसा हाहाकार मचा हुआ है, कि लोगों में इसे लेकर एक दहशत सी मच गई. इसे ध्यान में रखते हुए बॉलीवुड के दिग्गज अभिनेता अमिताभ बच्‍चन (Amitabh Bachchan) ने एक ट्वीट किया है, जिसे पढ़ने के बाद शायद उनके फैंस निराश हो...

Read More
3742952598ridiparikrama

*प्रतापगड* महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध डोगरी किल्ला. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात महाबळेश्वरच्या नैर्ऋत्येस सु. १३ किमी. वर आहे. त्याची समुद्रसपाटीपासून उंची १,०८१ मी. असून दोन्ही बाजूस २०० ते २५० मी खोल दरी आहे. शिवाजी महाराजांनी जावळी खोरे जिंकल्यानंतर मोरो त्रिंबक पिंगळे यास १६५६ मध्ये हा किल्ला बांधून घेण्यास आज्ञा दिली....

Read More
kamalfghfnath-877

Madhya Pradesh Governor Lalji Tandon directed Chief Minister Kamal Nath late Saturday night to seek a trust vote in the Assembly soon after his (governor) address on March 16. The 15-month-old Kamal Nath-led government has been facing deep crisis following the resignation of 22 Congress MLAs after former Union...

Read More
374280khjk-524838-congress-mla

काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांना गळाला लावल्यानंतर आता भाजपकडून गुजरातमध्येही आमदारांची फोडाफोडी केली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री काँग्रेसने आपल्या १४ आमदारांना जयपूरला हलवले आहे. त्यांना जयपूरच्या शिव विलास हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. येत्या २६ तारखेला राज्यसभेची निवडणूक होत आहे. यावेळी काँग्रेसच्या आमदारांकडून भाजपच्या उमेदवाराला क्रॉस व्होटिंग...

Read More
Schoawadadwdwaols111

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व शाळांना ३१ मार्च पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत हद्दीतील शाळा बंद राहणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. ग्रामीण भागांमधील शाळा बंद होणार नाहीत. अंगणवाड्याही बंद राहणार असल्याचं सरकारने म्हटलं आहे....

Read More
3742fgfd56-corona-ipl-reuters1

१५ फेब्रुवारीपासून आजपर्यंत ५९४५ प्रवासी पुणे विमानतळावर उतरले. त्यांचे ट्रॅकिंग सुरू आहे. दहा कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्तांनी दिली आहे. आज नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. गेल्या २४ तासात २३ सॅम्पल पाठवले ते सगळे निगेटीव्ह आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Read More

देशभरात सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातही राज्य सरकारतर्फे खबरदारीचा उपाय म्हणून उपाययोजना राबवल्या जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३१ मार्चपर्यंत राज्यातील थेटर्स, मॉल, नाट्यगृह, जिम, स्विमींग पूल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याचसोबत लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं यासाठीही सूचना देण्यात आल्या आहेत....

Read More
Translate »