Menu
Untitawdawddawled-23-2

होळी अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. परंतु करोना आजाराच्या प्रादुर्भावामुळे चिनी वस्तूंच्या आयातीवर भारतात निर्बंध घालण्यात आल्याने होळीत दरवर्षी सहज मिळणाऱ्या चिनी वस्तू बाजारातून गायब आहेत. याचा फायदा स्थानिक व्यापाऱ्यांना होत असून स्वदेशी वस्तूंना मागणी वाढली आहे. रंगपंचमी येताच दरवर्षी बाजारात चिनी बनावटीच्या पिचकाऱ्या, मुखवटे यासह अनेक प्रकारच्या...

Read More
ghulamn25698iazad-540

Congress on Thursday accused BJP of abducting 14 of its MLAs in Madhya Pradesh. It said that the “fever” to destabilise a state government rises when Rajya Sabha elections are due. Three Rajya Sabha seats are falling vacant in the state and they are currently held by Digvijaya Singh...

Read More
37296fghgf4-women2

शेतकरी महिलेकडे ट्रॅक्टरच्या कर्जाचे हफ्ते थकले असल्याने त्यांच्या वसुलीसाठी गेलेल्या एका बँकेच्या प्रतिनिधीने शेतकरी महिलेला शरीरसुखाची मागणी केली. महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळच्या घाटंजी येथे उघडकीस आला आहे. मात्र, पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला. त्यानंतर थेट पोलीस अधिक्षकांकडून तक्रार केली. घाटंजीच्या मोवाडा येथे हा प्रकार घडल्यानंतर पीडित महिलेने...

Read More
372412568137-suicide-rewa-kjkjkj

सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेच्या दुसऱ्या यादीतही नाव न आल्यामुळे निराश होऊन जालन्यातील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. भोकरदनच्या वरुड गावात ही घटना घडली. या गावातील गजानन वाघ यांच्यावर १ लाख ७५ हजार रुपयांचे कर्ज होते. तर त्यांच्या पत्नीच्या नावावरही ५५ कर्ज होते. याशिवाय, वाघ...

Read More
Untiawddwtled-22-1

वाशी विभागात गेल्या पाच वर्षांत अग्निशमन दलाची सुसज्ज इमारत व नवी मुंबईचे सांस्कृतिक केंद्र विष्णुदास भावे नाटय़गृहाचे सुशोभीकरण यांसारखी महत्त्वपूर्ण कामे पूर्णत्वास गेल्याचे समाधान असले तरी पार्किंग धोरण व फेरीवाला धोरण आणण्यात पालिका प्रशासनाला अपयश आल्याने वाहतूक कोंडीची समस्या मात्र आहे तशीच असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रभाग...

Read More
37294fghgf6-520067-nirbhaya131

निर्भाया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी ठरलेल्या पवन कुमार गुप्ताची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळली आहे. त्यामुळे आता निर्भयाच्या चारही मारेकऱ्यांना फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज दुपारी 2 वाजता याबाबत सुनावणी होणार आहे. पवन गुप्तानं दया याचिका केल्यामुळे ३ मार्चला देण्यात येणारी फाशी टळली होती....

Read More
Untawddwdwadwitled-25-2

पंतप्रधान नरेंद्र मो जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी महिला प्रवाशांसाठी तेजस्विनी गाडीतून विनामूल्य सेवा देण्यात येणार आहे. पीएमपीने तसा निर्णय घेतला असून दर महिन्याच्या ८ तारखेलाही विनामूल्य सेवा देण्याचे विचाराधीन असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली. शहरातील महिला प्रवाशांसाठी पीएमपीकडून तेजस्विनी ही सेवा काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली...

Read More
Rahul-Gaadwdwdwandhu

इटलीहून भारतात परतलेले काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी बुधवारी दिल्लीमधील हिंसाचारग्रस्त भागांचा दौरा केला. यावरुन भाजपाने राहुल गांधींवर टीका केली आहे. भाजपा खासदार रमेश बिधुरीयांनी राहुल गांधींवर निशाणा साधत म्हटलं आहे की, “त्यांनी सर्वात आधी आपण इटलीवरुन परतल्यानंतर आपण करोनाची चाचणी केली का ? हे सांगावं”. राहुल गांधी यांनी...

Read More
372fghgf35-ed

मनी लाँड्रिंग प्रकरणातील (money laundering case) कथित प्रकरणात जेट एअरवेजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गोयल यांच्या निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापा टाकला आहे. ( Enforcement Directorate (ED) raid is underway at the residence of former Chairman of Jet Airways, Naresh Goyal ) नरेश गोयल यांच्या मुंबईतल्या घरावर ईडीने...

Read More
Uddawdadwdawadhav

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पुस्तक लिहिल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचं कौतूक केलं. आपलं मनोगत व्यक्त करताना त्यांनी जो विषय आपल्याला कळत नाही त्यावर तारे तोडू नयेत असं म्हणत जास्त बोलणं...

Read More
Translate »