गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत दोन हात करताना शहीद झालेल्या सर्व वीरांचा यावर्षी प्रजासत्ताक दिनी शौर्य पुरस्काराने होण्याची शक्यता आहे. सुत्रांच्या माहितीनुसार बिहार रेजिमेंटच्या गलवान चकमकीतल्या शूरवीर योद्ध्यांचा गौरव होण्याची शक्यता आहे. १५ जूनला गलवान व्हॅलीत चिनी घुसखोरांना १६ बिहारच्या शूरवीरांनी रोखलं होतं. यावेळी बटालियनचे कमांडींग ऑफिसर आपल्या १९ जवानांसह...
Read More