जानेवारी महिन्याच्या अखेरीस पुण्यातील कोथरूड परिसरात १४ वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला. मागील दोन दिवसांपासून हा मुलगा बेपत्ता होता. अखेर कोथरूडमध्ये अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणी उलगडा करण्यात तपास पथकाला यश आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे क्राईम पेट्रोल पाहून खून करण्याची कल्पना सुचल्याची आरोपीने कबुल केले आहे. पकडा-पकडी खेळत असताना दोन...
Read More