भंडारा रुग्णालय जळीतकांड रुग्णालय प्रकरणात अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. ८ जानेवारी रोजी रात्री घटनेवेळी शिशुविभागातील दोन्ही नर्स दोन्ही नर्स गैरहजर असल्याचं उघडकीस आलं आहे. या दोन्ही नर्सना नोकरीवकरून काढून टाकण्यात आलं असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. शिशुविभागात तब्बल १२ मिनिटं स्पार्क होत होता. मात्र...
Read More