Menu

देश
मोठा निर्णय : रविवारपासून महाराष्ट्रात रात्रीची जमावबंदी!

nobanner

रविवारपासून महाराष्ट्रात रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोना संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाग्रस्तांच्या पार्श्वभूमीवर राज्यात रात्रीच्या जमावबंदीचा निर्णय लागू करण्यात आला आहे.

मात्र या जमावबंदीत अत्यावश्यक सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही.