Menu
429300-zxcc073-covid-hospital-ani1

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर जळगावातील संजीवन रुग्णालयातील डॉक्टर उदय पाटील यांनी बेन सर्किट (Ben Circuit)नावाची एक प्रणाली बनवली आहे. या किटमुळे रुग्णाला जवळपास पन्नास टक्के ऑक्सिजन कमी लागतो तसेच या बेन सर्किटमुळे रुग्णांचे ऑक्सीजन सॅच्युरेशन (Oxygen Saturation) वाढण्यास देखील मदत होते असा दावा त्यांनी केला आहे....

Read More
Translate »