आपण एकत्र महिन्याभराचं सामना भरायचं म्हणून सहज डिमार्टमध्ये खरेदी करायला जातो. मात्र तुम्ही डिमार्टमधून सामना खरेदी करत असाल तर सावधान! सामना घेत असताना ती वस्तू नीट तपासून पाहा. याचं कारण म्हणजे डिमार्टमध्ये खरेदी केलेल्या गुळामध्ये मृत पाल आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा भयंकर प्रकार वसई 13 जूनला...
Read More