454220zxcsanjay-raut

शिवसेनेचा दसरा मेळावा (Dussehra Melawa) आज येथील षण्मुखानंद सभागृहात होत आहे. बंदीस्त सभागृहातल्या कार्यक्रमाला असलेली मर्यादा हटवली गेली आहे. त्यामुळे हजारो शिवसैनिक उपस्थित राहू शकणार आहेत. या मेळाव्यावर शिवसेना प्रवक्ते आणि नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे. कोणती शस्त्र काढायची ते संध्याकाळी समजेलच असे सांगत मुख्यमंत्री...

Read More