तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री सुब्रत मुखर्जी यांचे निधन झाले आहे. ते 75 वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. सुब्रता मुखर्जी यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत. रुग्णालयात पोहोचलेले...

Read More