बीजेपी के नेता तेजिंदर सिंह बग्गा के खिलाफ मोहाली की अदालत ने वारंट जारी किया है. मोहाली कोर्ट की तरफ से जारी वारंट में कहा गया है कि बग्गा को गिरफ्तार करके कोर्ट में पेश किया जाए. पुलिस को कोर्ट की तरफ से ये आदेश दिया गया है. वहीं...
Read Moreमुंबईसह उपनगरामध्ये आग लागण्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. नवी मुंबईतील पावणे एमआयडीसी आग लागल्याची घटना ताजी असताना आणखी एका ठिकाणी आगीचा भडका उडाला आहे. विलेपार्ले पश्चिम येथील LIC इमारती मध्ये आग लागली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण...
Read More