देश
Raj Thackeray Pune Tour | राज ठाकरे यांचा पुणे दौरा रद्द
nobanner
राजकीय वर्तुळातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे (Mns Chief Raj Thackeray) यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. पावसाच्या कारणामुळे ही सभा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. मनसेची 21 मे नदीपात्रात ही सभा होणार होती. (mns chief raj thackeray 21 may pune meeting has been canceled due to rain issue)
Share this: