नुपूर शर्मा प्रकरणावर साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर यांची महत्त्वाची प्रतिक्रिया; म्हणाल्या ‘भारत हिंदुंचा
nobanner
भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह शेरेबाजीनंतर जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. तर देशात राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरातसह अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली आहेत. झारखंडसारख्या राज्यात तर निदर्शनाला हिंसक वळण मिळाले असून पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, एकीकडे नुपूर शर्मा यांच्यावर जगभरातून टीका केली जात असताना भाजपाच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिली आहे. सत्या बोलणे हे बंड असेल तर मीदेखील बंडखोर आहे, असं प्रज्ञासिंह ठाकुर यांनी म्हटलंय.
Tags
jyotish
Share this: