New Project (7) (32)

राज्यात शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार संकटात सापडलं आहे. ५० बंडखोर आमदार गुवाहाटीत असल्याचा दावा एकनाथ शिदें यांनी केला आहे. दरम्यान, या सर्व घडामोडी घडत असताना शिवसेनेचे सांगोला तालुक्याचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल चांगलीच झाली आहे. गुवाहाटीमध्ये असलेल्या  आमदारांमध्ये शहाजी पाटील हे देखील...

Read More