कर्नाटकच्या हुबळीमध्ये वास्तूतज्ज्ञ चंद्रशेखर (Saral Vaastu Fame of Chandrashekhar Guruji) यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हे हल्लेखोर शिष्याच्या वेषात आले होते. शिष्याच्या वेषात आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकूचे तब्बल 70 वार केले. या हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबल उडाली...
Read Moreमुंबईत कालपासून मुसळधाक पाऊस पडतोय. मुंबईत पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आज मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर बीएमसी आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग अलर्ट पॉईंटवर मोडवर आहेत. आज दुपारी 4 वाजून 10 मिनिटांनी समुद्रात उंच लाटा समुद्रात उसळतील. मुंबईत भरतीवेळी 4 मीटरच्या लाटा उसळतील अशी शक्यता आहे. या भरतीच्या...
Read MoreThe Amarnath Yatra has been temporarily suspended due to bad weather. Pilgrims are not being allowed to proceed from The Nunwan base camp in Pahalgam. An official said in this regard that pilgrims are not being allowed to proceed from the Nunwan base camp due to bad weather....
Read More