Menu
5055842658jay-raut2

शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. आपली बदनामी केल्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या पत्नी मेधा सोमय्या (Medha Somaiya) यांनी संजय राऊतांनविरोधात शिवडी कोर्टात याचिका दाखल केली होती. कोर्टानं समन्स बजावूनही...

Read More
505565236hanbhavan

 राज्यात विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्यानंतर महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला. भाजपने संख्याबळापेक्षा एक जागा अधिकची निवडून आणत सर्व पाच उमेदारवांना जिंकून आलं. तर आवश्यक संख्याबळ असतानाही महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागाल. ज्या विधानपरिषद निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकारण पेटलं, त्या निवडणुकीत विजयी झालेल्या दहा आमदारांचा आज शपथविधी...

Read More
5054xcvxain

गरज असेल तरच घराबाहेर पडा कारण पुढचे 24 तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. हवामान विभागाकडून पुढचे 24 तास अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. IMD ने मुंबईसाठी दुपारी 1 वाजल्यापासून रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, प्रवासाचं नियोजन करू बाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलं...

Read More
New Project (7) - 2022-07-08T113424.614

बिहारमधील अररिया याठिकाणी एक विचित्र घटना घडली आहे. येथील एका व्यक्तीने तलवार घेऊन मुलाच्या शाळेत दहशत माजवली आहे. मुलाच्या गणवेशाच्या पैसे मिळाले नाहीत म्हणून आरोपीनं हे कृत्य केलं आहे. याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक मो. जहांगीर आलम यांनी जोकीहाट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत...

Read More
Translate »