5106xcvcxkanaths

Chief Minister Eknath Shinde Maharashtra tour from today : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यात ते शक्तीप्रदर्शन करण्याची जास्त शक्यता आहे. नाशिकपासून  या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. तसेच या दौऱ्यात कुठले मोठे निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. तसेच मुख्यमंत्री शक्तीप्रदर्शन करणार आहेत. तशी तयारी...

Read More