2005010xcvx-01-mukesh-ambani-file-super-tease

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी सध्या चिंता वाढवत आहे. रिलायन्स उद्योग समुहामुलं जगभरातील श्रीमंतांच्या यादीत विराजमान होणाऱ्या अंबानी कुटुंबाला धोका असल्याची बाब समोर आली आहे. अंबानी कुटुंबाला पुढील तीन तासांत संपवण्याची धमकी देणारे काही फोन आल्यामुळं एकच खळबळ माजली आहे. प्राथमिक माहितीनुसार रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाच्या लँडलाईनवर हे फोन आले....

Read More