देशासह अनेक राज्यांमध्ये लम्पी रोगाचा (Lumpi Disease) कहर वाढत चालला आहे. 15 राज्यांतल्या 175 जिल्ह्यांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झालाय. 15 लाखांहून अधिक गायींना या आजाराची लागण झालीय. तर आत्तापर्यंत 57 हजार गायींचा मृत्यू झालाय. महाराष्ट्रात (Maharashtra) 17 जिल्ह्यांमध्ये या आजाराचा फैलाव झालाय. लम्पीचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग...
Read More